13/12/2023
आदरणीय पालक,
आपला पाल्य १०वी ला आहे, दहावी विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अतिशय महत्वाचा टप्पा आहे.
आता दहावी नंतर पुढे काय ?
करिअरची चिंताही आपल्याला असते.
पुढची दिशा निवडायची कशी ?
कोणतं क्षेत्र घडवेल त्याच करिअर ?
करिअरची निवड कशी कराल ?
या प्रश्नाच्या उत्तरासाठी डिजिटल ऑर्बिट अँप आणि प्रयाग सायन्स अकॅडमी, जालना च्या संयुक्त विद्यमाने आयोजित, 'स्वतःला ओळखू, आयुष्याची दिशा ठरवू!' या अभियानातंर्गत,आपल्यासाठी (पालक व विद्यार्थ्यांसाठी) तज्ञांचे निःशुल्क करिअर मार्गदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी.
आजच रजिस्टर करा. संपर्क : 92098 05345
आता तुम्ही ओळखाल तुमची क्षमता! आणि बिनधास्त निवडाल करिअरची दिशा!!
कुणीतरी सांगितले म्हणून करिअरची दिशा निवडू नका! तज्ज्ञांना विचारा, मगच पुढे जा! यशस्वी व्हा!!