आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन

  • Home
  • India
  • Pune
  • आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन
"महाराष्ट्र सिने अवॉर्ड्स 2025"नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे!तुमचा चित्रपट, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, गाणं किंवा मर...
22/05/2025

"महाराष्ट्र सिने अवॉर्ड्स 2025"
नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे!

तुमचा चित्रपट, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, गाणं किंवा मराठी चित्रपटसृष्टीत तुमचे योगदान झळकवण्याची हीच योग्य वेळ!
नामांकनासाठी नोंदणी सुरू आहे – आता तुमचं नाव झळकवा पुरस्कारांच्या यादीत!

सन्मान करा तुमच्या कलाकृतीचा – भाग व्हा महाराष्ट्राच्या सर्वात प्रतिष्ठित सिने पुरस्कार सोहळ्याचा!

नामांकनासाठी आता संपर्क करा:
मो. 091630 32310

Nominations are open now for the 2025 edition of the grand Dadasaheb Phalke International Cine AwardsAward Categories:🎬 ...
30/04/2025

Nominations are open now for the 2025 edition of the grand Dadasaheb Phalke International Cine Awards

Award Categories:
🎬 Films | 🎶 Music | 🎭 Theatre | 📺 Web Series |
🎞️ Short Films | and many more...

Last Date to Apply: To be announced soon – Apply early!

Awards Night: To be held in a grand ceremony in Pune

Submit Your Entry Now: 091630 32310

राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशात………           महाराष्ट्राचे हृदय म्हणजे मराठवाडा.सामाजिक व राजकीय क्रांतीची भूमी म्ह...
01/02/2024

राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशात………
महाराष्ट्राचे हृदय म्हणजे मराठवाडा.सामाजिक व राजकीय क्रांतीची भूमी म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असा समृद्ध इतिहास या मराठवाड्याला लाभलेला आहे. मराठवाड्याचा इतिहास आणि संस्कार जितके समृद्ध तितकेच इथला विकास मात्र कायम दुर्लक्षित.
निसर्गाची अवकृपा व औद्योगीकरणाच्या अभावामुळे विकासाच्या घोडदौडीमध्ये मराठवाडा कायम मागे राहिला. तब्बल ९ जिल्हे असलेल्या मराठवाडा ला ना चांगल्या पायाभूत सुविधा मिळाल्या ना विकास व रोजगाराच्या समतोल संधी मिळाल्या. परिणामी कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी आपली जन्मभूमी सोडून नव्या ठिकाणी जाण्याची वेळ अनेकांवर आली. महाराष्ट्राभर पसरलेल्या या सर्व नागरिकांनी मराठवाड्यातील कणखर पणा आणि कोणत्याही परिस्थित हार न मानण्याच्या बाण्याने ज्या ठिकाणी गेले तेथे स्वकष्टाने व्यवसाय उभारले, त्या ठिकाणाच्या व महाराष्ट्रच्या व प्रगतीमध्ये आपली मोठी भूमिका बजावली अशा कर्तुत्ववान उद्योजकाचा सन्मान करत आहोत म्हणून आम्ही सांगतो
पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.. या विचार सुत्रावर आयोजित केलेल्या उद्योजक फाऊंडेशनच्या मराठवाडा रत्न पुरस्कार 2024 उपक्रमात आपण आपले नामांकन पाठवुन आपला सहभाग नोंदवा.

गुणवंतांनो या... प्रेरणेच्या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी व्हा..!
संपर्क - 9767966368

पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.. या विचार सुत्रावर आयोजित केलेल्या शालिनी फाऊंडेशनच्या महाराष्ट्ररत...
31/01/2024

पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.. या विचार सुत्रावर आयोजित केलेल्या शालिनी फाऊंडेशनच्या महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार 2024 उपक्रमात आपण आपले नामांकन पाठवुन आपला सहभाग नोंदवा.

गुणवंतांनो या... प्रेरणेच्या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी व्हा..!

संपर्क- 9767966368.

पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.. या विचार सुत्रावर आयोजित केलेल्या उद्योजक फाऊंडेशनच्या उद्योजक सन्...
31/01/2024

पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.. या विचार सुत्रावर आयोजित केलेल्या उद्योजक फाऊंडेशनच्या उद्योजक सन्मान पुरस्कार 2024 उपक्रमात आपण आपले नामांकन पाठवुन आपला सहभाग नोंदवा.

गुणवंतांनो या... प्रेरणेच्या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी व्हा..!

संपर्क- 9767966368.

पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.. या विचार सुत्रावर आयोजित केलेल्या उद्योजक फाऊंडेशनच्या उद्योजक सन्...
26/01/2024

पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.. या विचार सुत्रावर आयोजित केलेल्या उद्योजक फाऊंडेशनच्या उद्योजक सन्मान पुरस्कार 2024 उपक्रमात आपण आपले नामांकन पाठवुन आपला सहभाग नोंदवा.

गुणवंतांनो या... प्रेरणेच्या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी व्हा..!

संपर्क- 9767966368

अभिनंदन सर #उद्योजक_सन्मान_पुरस्कार_सोहळा_2024🏆पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे अधिक महितीसाती संपर्क-...
25/01/2024

अभिनंदन सर
#उद्योजक_सन्मान_पुरस्कार_सोहळा_2024🏆
पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे
अधिक महितीसाती संपर्क- 9767966368

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन:

Share