Ganesh Tupe Patil

Ganesh Tupe Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ganesh Tupe Patil, Social Media Agency, CSM Chouk, Jalna.

09/03/2024
*माझ्या मराठीची थोरवी**नित्य नवे रुप दावी |**अवनत होई माथा**मुखी उमटते ओवी ||*🔸🔸*ज्या भाषेने आम्हाला आमच्या अस्तित्व दिल...
27/02/2024

*माझ्या मराठीची थोरवी*
*नित्य नवे रुप दावी |*
*अवनत होई माथा*
*मुखी उमटते ओवी ||*
🔸🔸
*ज्या भाषेने आम्हाला आमच्या अस्तित्व दिलं,ज्या भाषेमुळे आम्ही आमचे सुख दुःख व्यक्त करू शकलो,विचार मांडू शकलो,ज्या भाषेमुळे विनोद करु शकलो,विनोदाचवर खळखळून हसू शकलो,ती राजभाषा मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!..*

25/12/2023

*20/01/2024 आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करणाऱ्या महामोर्चा संबंधी चंदनझिरा शिष्टमंडळ व चंदनझिरा सकल मराठा समाज यांच्या वतीने सहभागी होण्यास संबंधित चर्चा करताना*

04/07/2023

*आमचे मोठे बंधु मा.श्री सतीश (दादा) जाधव आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लाभो हिच शिवचरणी प्रार्थना खणकर नेतृत्व शातं,संयमी व्यक्तीमहत्व,दिलदार आपणांस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!!"*
*!! जय जिजाऊ..!!*
*!! जय शिवराय..!!*
*!!जय जगदंब..!!*
*शुभेच्छुक*
*श्री गणेश तुपे पाटिल*

Address

CSM Chouk
Jalna
431203

Telephone

+919175627000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh Tupe Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share