Shree Swami samarth seva Kendra Vidoli bk

Shree Swami samarth seva Kendra Vidoli bk श्री स्वामी समर्थ🙏🌹💐🌺🌻

 #श्री स्वामी समर्थ  #गुरुमाऊली  #पाटील  #रॉयल
05/04/2025

#श्री स्वामी समर्थ
#गुरुमाऊली
#पाटील
#रॉयल

Shree Swami Samarth
16/01/2025

Shree Swami Samarth

25/12/2024

*तारक मंत्र-*
तारक मंत्रात किती ताकत आहे हे अनुभवल्यवरच कळ त...
तारक मंत्रात फार ताकद आहे. ह्या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय, सर्वात पहिले लिहलेला लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला, त्यानंतर अनेक लेख लिहले परंतु हा सर्वात आवडता लेख. आज ज्यांना कुणाला डिप्रेशन आलयं, सगळं संपल्या सारखं वाटतयं, त्यांच्या साठी परत एकदा लेख पोस्ट केलाय. सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा🙏🙏

नावातच सर्व काही आहे, तारक म्हणजे तारणारा. तो कधी म्हणावा, चालता, बोलता, उठता बसता. या मंत्राची जादू , प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी, इतका अप्रतिम व आम्हा तरूणांच्या भाषेत सांगायचे तर अशक्य, भारी, कमालच!

डिप्रेस्ड वाटतंय म्हणा तारक मंत्र, कामं अडली आहेत म्हणा तारक मंत्र, एकाकी एकटं पडल्या सारखं वाटतंय म्हणा तारक मंत्र🙏 रडू येतंय , उदास वाटतंय एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे " माझ्या स्वामींचा तारक मंत्र! उदाहरणं देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकदीचा आहे " तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे ,हे नक्की कळेल. मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलयं , हे मना तू निःशंक हो , निर्भय हो, स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. महाराज स्मर्तृगामी आहेत, त्यांना अशक्य काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळ ही हात लावू शकत नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे उगाच भितोस, हे भय पळू दे. स्वामी माऊली असतांना भय ते कसले?"

नको घाबरु तू असे बाळ त्यांचा" ! हया ओळीतच सर्व काही आहे, कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो ,मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते, हे फक्त आई झाल्यावरच समजते, मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. अब्ज आईच्या कोमल ह्रदयापासून त्या माऊलीचे ह्रदय बनलयं कदाचित! मग घाबरणायाचा प्रश्न येतोच कुठे?

खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशील त्याविण तू स्वामी भक्त- आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे, त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलां साठी करतेय त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही? असंच काहीसं महाराजांच आहे. महाराजांवर असलेले प्रेम, श्रध्दा आपुलकी हे सर्व नामस्मरणा द्वारे व्यक्त करायचयं महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही.

आठव कितीदा दिली त्यांनीच साथ... नको डगमगू स्वामीच देतील हात- आईच तर पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. तेच महाराजांच आहे, आपण विसरु पण महाराज आपल्याला विसरणं " अशक्य"! मग आईचे उपकार विसरून कसं चालेल? तेच आहे तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळलयं ते अजिबात विसरायचं नाहीये.

हे मना तू फक्त निःशंक हो , निर्भय हो🙏

तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावेत, आणि चमत्कार अनुभवावा🙏 स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच!

आपण खरंच खूप नशिबवान आहोत,आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजले🙏म्हणजे खरंच काहीतरी छोटंस पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली,कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज!.

श्री स्वामी समर्थ!!!

14/12/2024



06/12/2024




  Swami Samarth
03/12/2024

Swami Samarth

Ten Little-Known Facts About   Gore 1. Founding and History: BMW, or Bayerische Motoren Werke AG, was established in Mun...
20/10/2024

Ten Little-Known Facts About Gore


1. Founding and History: BMW, or Bayerische Motoren Werke AG, was established in Munich, Germany, in 1916. Initially, the company focused on producing aircraft engines before branching into motorcycle production in the 1920s and eventually into automobiles in the 1930s.

2. Iconic Logo: The BMW logo, commonly known as the "roundel," features a black ring and four blue and white quadrants. This design is a nod to the company’s aviation roots, symbolizing a spinning propeller against the sky.

3. Innovation in Technology: BMW is a pioneer in automotive technology. In 2013, it introduced the world’s first mass-produced electric car, the BMW i3. The company continues to lead in advanced driving assistance systems (ADAS) and hybrid powertrain development.

4. Performance and Motorsport Heritage: BMW has a rich motorsport history, especially in touring car racing and Formula 1. The brand’s M division creates high-performance versions of their standard models, known for their precision engineering and exhilarating driving experiences.

5. Global Presence: BMW has established itself as a global automotive powerhouse with a significant presence across various continents.

6. Luxury and Design: Synonymous with luxury and cutting-edge design, BMW vehicles combine elegance with the latest technology and unparalleled comfort.

7. Sustainable Practices: BMW is committed to sustainability, using eco-friendly materials and processes in its vehicles. The brand also advances electric vehicle technology with models like the BMW i4 and iX.

8. Global Manufacturing: BMW operates numerous production plants worldwide, including facilities in Germany, the United States, China, and other countries, ensuring localized production and a global reach.

9. Brand Portfolio: Beyond the BMW name, the company also owns MINI and Rolls-Royce, offering a diverse range of vehicles to cater to various luxury segments.

10. Cultural Impact: BMW vehicles often achieve iconic status in popular culture, appearing in films, music videos, and other media, reflecting their blend of luxury, performance, and style.

#गजाननमहाराज #श्रीस्वामीसमर्थ #स्वामी #समर्थ


#समर्थ
#श्रीस्वामीसमर्थ
#गजाननमहाराज

Address

Jalna

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami samarth seva Kendra Vidoli bk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share