Jamkhed Live

Jamkhed Live जामखेड परिसरातील खबर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच 'Jamkhed live'

साकत घाटामध्ये धनंजय कार्ले यांच्या गाडीला बिबट्या आडवा गेला आहे, सध्या तो डोंगरा कडील भागात गेला आहे. तरी साकत, सावरगाव...
01/12/2024

साकत घाटामध्ये धनंजय कार्ले यांच्या गाडीला बिबट्या आडवा गेला आहे, सध्या तो डोंगरा कडील भागात गेला आहे. तरी साकत, सावरगाव, धोत्री तसेच या परिसरातील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे...

https://youtu.be/KxjF4oufVrY
25/11/2024

https://youtu.be/KxjF4oufVrY

's Ram Shinde, who was narrowly defeated in the Karjat-Jamkhed assembly constituency, has accused Ajit Pawar of not fo...

पाशा पटेलवर अखेर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलमहिलांविषयी अश्लिल भाषेत बोलणारे भाजपा नेते पाशाभाई पटेल च्या फोटो काळ...
16/11/2024

पाशा पटेलवर अखेर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
महिलांविषयी अश्लिल भाषेत बोलणारे भाजपा नेते पाशाभाई पटेल च्या फोटो काळे फासत चपलानी मारले
कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी गुरूवारी सायंकाळी जामखेड येथे सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजपा नेते पाशाभाई पटेल यांनी अश्लिल हावभाव करत महिलांविषयी अर्वाच्य भाषेत बोलले यामुळे जामखेड शहरातील हजारो महिला पोलीस स्टेशन समोर जमल्या व पाशा पटेल याच्या फोटो ला काळे फासले व चपलानी मारले तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतला. चार तासाच्या आंदोलनानंतर अर्चना राळेभात यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, विधानसभा निवडणूक 2024 चे उमेदवार राम शंकर शिंदे यांचे प्रचार सभा तहसील कार्यालयाजवळ, जामखेड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सदर सभा चालू असताना दिनांक 14.11.24 रोजी 19.00 ते 22.00 वाजातचे दरम्यान प्रचारसभेत मा. आ. पाशाभाई पटेल यांनी त्यांच्या भाषणात “सगळे मुसलमान पंजाला हातात धरतात, पंजानी मुसलमानाचे हातात…..” तोंडला थूका लावून हाताला चोळतात, कोणा कोणाची जिरवायची, ज्याला ज्याला जगायचे आहे त्यांनी कमळाला……(मतदान करा)” अशी वक्तव्य करताना अश्लील हातवारे व इशारे सार्वजनिक ठिकाणी केलेले आहेत. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचार सभेत पाशा पटेल यांनी अश्लिल हावभाव करत तसेच अश्लिल भाषेत महिलांविषयी अर्वाच्य भाषेत हावभाव करत अवमान केला यामुळे जामखेड मधील महिला खुपच आक्रमक झाल्या होत्या. यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचार सभेत पाशा पटेल यांनी अश्लिल हावभाव करत तसेच अश्लिल भाषेत महिलांविषयी अर्वाच्य भाषेत हावभाव करत अवमान केला यामुळे जामखेड मधील महिला खुपच आक्रमक झाल्या होत्या. यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अर्चना राळेभात, राजश्री मोरे, शिंदे मँडम, जयश्री वाळुंजकर, सम्रिन कुरेशी, सुनिता कोल्हे, सारिका चव्हाण, सारिका काळे, आशाबाई वीर, रोहिणी टकले, कुंदा गुळवे, सुनिता कांबळे, शोभा सुरवसे, सारिका गोरे, प्रिया राळेभात, सुनिता पोकळे, रेणुका साठे, वंदना शिंदे, स्वाती पोकळे, अलका गोरे, शहेबाज सय्यद, मंदा रसाळ, मुस्कान सय्यद, बिलकीस शेख, सना शेख, रजिया शेख, शेख अमिन, जीया शेख, बेबी शेख, सलिमा पठाण, सुलताना शेख, सुलताना शेख, शबाना शेख यांच्या सह हजारो महिला उपस्थित होत्या.

कर्जत जामखेड मतदारसंघातून वैधरीत्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी
31/10/2024

कर्जत जामखेड मतदारसंघातून वैधरीत्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी

कर्जत जामखेडमधून रासपची विकास मासाळ यांना उमेदवारी जाहीर
26/10/2024

कर्जत जामखेडमधून रासपची विकास मासाळ यांना उमेदवारी जाहीर

मी माझी खरेदी माझ्याच शहरात करणार !
26/10/2024

मी माझी खरेदी माझ्याच शहरात करणार !

एक विनंती आहे... अधिकाकाधीक लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करून आम्हाला पाठबळ द्या.
23/10/2024

एक विनंती आहे... अधिकाकाधीक लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करून आम्हाला पाठबळ द्या.

काय मग मंडळी कोण होईल कर्जत- जामखेडचा आमदार ?
22/10/2024

काय मग मंडळी कोण होईल कर्जत- जामखेडचा आमदार ?

अँड. मयुर डोके यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटामध्ये खा. संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला, त्य...
22/10/2024

अँड. मयुर डोके यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटामध्ये खा. संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला, त्यानंतर त्यांची तालुका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

अभिमानास्पद... राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्षा संध्या सोनवणे यांची विधानसभा निवडणुकीसाठी ‘स्टार प्रचारक’ म्हणून नियुक्...
22/10/2024

अभिमानास्पद... राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्षा संध्या सोनवणे यांची विधानसभा निवडणुकीसाठी ‘स्टार प्रचारक’ म्हणून नियुक्ती

अहिल्यानगर 🧡🚩केवळ शहर नाही अवघा जिल्हा..!महाराष्ट्र शासनचा राजपत्रित आदेश जारी.🙏🏻❤️
09/10/2024

अहिल्यानगर 🧡🚩
केवळ शहर नाही अवघा जिल्हा..!
महाराष्ट्र शासनचा राजपत्रित आदेश जारी.🙏🏻❤️

Address

Jamkhed
413201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jamkhed Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jamkhed Live:

Share