देशप्रेमी न्यूज, नेटवर्क

  • Home
  • India
  • Jath
  • देशप्रेमी न्यूज, नेटवर्क

देशप्रेमी न्यूज, नेटवर्क राष्ट्र निर्माणाचे महानं कार्य डोळ्यासमोर ठेवून कार्यरत... Journalism

11/04/2024

यापुर्वी मी... नांदेड, सांगली, माढा, बारामती अशा विविध मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने मी, राष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. तसा नैतिक अधिकार मला आहे. आणि जनतेनेही त्याला साथ दिली आहे. त्यामुळे मी परभणीकरांचाही तेवढाच आहे. जेवढा साता-याचा आहे. मी आता परभणीतच राहणार आहे.

- महादेव जानकर

11/04/2024

परभणी जिल्ह्यातील सर्व जमीनं लागवडीखाली आली पाहिजे. सर्वांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे. सिंचनाचा टक्का वाढला पाहिजे. त्यामुळे हिरवीगार शेती आणि समृद्द शेतकरी हाच महादेव जानकर यांचा अजेंडा आहे.

- महादेव जानकर

11/04/2024

मराठवाडा हा महादेव जानकर यांच्या चळवळीचा आत्मा आहे. परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात, वाडीवर, वस्तीवर, तांड्यावर मी फिरलो आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा माझ्यावर विश्वास असून, सर्व जनता पाठीशी आहे.

- महादेव जानकर

11/04/2024

सर्वांना स्वच्छ, शुद्द आणि मुबलक पाणी मिळाले पाहिजे. आज परभणीत पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आहे. मात्र परभणीकरांना दररोज मुबलक पाणी मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्नं करणार - महादेवरावजी जानकर साहेब

अन् अमोल पांढरेंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. धन्य झाले जिवनं...!समाजकार्याची तळमळ बघून आज एका शालेय विद्यार्थ्याने चक्क...
10/04/2024

अन् अमोल पांढरेंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. धन्य झाले जिवनं...!

समाजकार्याची तळमळ बघून आज एका शालेय विद्यार्थ्याने चक्क मला २० रुपयांची आर्थिक मदत केली. आणि हा लढा, ही सामाजिक चळवळ थांबता कामा नये...! असे सांगितले. त्याने केलेली ही मदत पाहून माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याचे उपकार कसे फेडावेत ? हा माझ्यासमोर प्रश्नं आहे. पण तरीही मी त्याला सांगितले की, तुला तुझ्या संपर्ण आयुष्यात जेंव्हा कधी अडचण येईल. तेंव्हा या भावाला फोनं कर... मी, सदैव तुझ्यासोबत आहे. धनंजय रुपनवर असे या विद्यार्थ्याचे, मित्राचे, माझ्या भावाचे नावं आहे.

हे २० रुपये एका नेटक्या चळवळीच्या फाटक्या कार्यकर्त्याला दिले आहेत. त्यामुळे हे २० रुपये माझ्यासाठी २० कोटीहूनही अधिक आहेत. कारण या २० रुपयाने मला नैतिक बळं दिले आहे. लढण्यासाठी पाठबळ दिले आहे. ही माझ्या समाजकार्याची पावती आहे. असे मी मानतो. तसेच मी, आपल्या सर्वांना खात्री देतो, की यामधला एकही पैसा मी स्वतःसाठी खर्च करणार नाही. तो चळवळीसाठीच खर्च होईल. धन्यवाद...

आपला मित्र, आपला कार्यकर्ता - अमोल पांढरे

25/03/2024
जय मल्हार...!मेंढी माऊली सुखाची सावली..!!
23/03/2024

जय मल्हार...!

मेंढी माऊली सुखाची सावली..!!

17/03/2024
जय मल्हार...🙏💐🌹
14/12/2023

जय मल्हार...🙏💐🌹

Address

AT/KUDNUR, PO/SHINGNAPUR, TAL/JATH, DIST/SANGLI, STATE/
Jath
416405

Alerts

Be the first to know and let us send you an email when देशप्रेमी न्यूज, नेटवर्क posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to देशप्रेमी न्यूज, नेटवर्क:

Share