Prashant mahale fb

Prashant mahale fb पालघर जिल्हा आम्ही पालघर जिल्ह्यातील आदिवासी संसृती परंपरा 🙌🏻

01/07/2026

कोकण⛵💟🌸

01/07/2026

🎭✨ भगवान बिरसा कला संगम 2.0 ✨🎭

आपल्या आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरेला जगासमोर घेऊन जाण्याची ही सुवर्णसंधी! 🌿

तुमच्यात फोटोग्राफी, रील्स, व्ह्लॉगिंग, लोकनृत्य, लोकगीत, पोस्टर प्रेझेंटेशन किंवा इतर कोणतीही कला असेल, तर या व्यासपीठावर तुमची प्रतिभा नक्की दाखवा.

तुमची कला… तुमची ओळख… तुमचा अभिमान! ❤️🏹

#भगवानबिरसाकलासंगम2.0

पालघर जिल्ह्याची शान तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा 🙌🏻🙌🏻
24/06/2026

पालघर जिल्ह्याची शान तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा 🙌🏻🙌🏻

18/06/2026

अगं पोरी सांभाळ दर्याला तुफान आयलंय भारी⛵🌊

14/06/2026

जंगलातून सुरू झालेला आपला आवाज आता राजभवनापर्यंत पोहोचला आहे… 🌿✨

भगवान बिरसा कला संगमच्या माध्यमातून आयोजित आदिवासी कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स मीटअप तसेच मुंबई राजभवनातील प्रेरणादायी कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याचा अभिमान वाटतो.

आदिवासी कला, संस्कृती, परंपरा आणि आपल्या ओळखीला डिजिटल माध्यमातून जगासमोर नेण्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक क्रिएटरसाठी हा क्षण प्रेरणादायी होता.

हा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर आदिवासी समाजाच्या नव्या पिढीच्या स्वप्नांना मिळालेली नवी दिशा होती.

आपली संस्कृती… आपली ओळख… आपला अभिमान… ❤️

जय बिरसा! 🌿

13/06/2026

अरे बापरे! Face Reveal असं होईल, असं वाटलंच नव्हतं! 😱😅

संघर्षाने मला थकवलं नाही, तर घडवलं आहे 💯
11/06/2026

संघर्षाने मला थकवलं नाही, तर घडवलं आहे 💯





Address

Jawhar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prashant mahale fb posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share