26/05/2026
संपर्क - AIR GUN साठी संपर्क सफल जाधव 8000000712 - पुरंदर कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी ‘नो लाइन्स एअर गन’ आकर्षणाचा विषय
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी प्रदर्शित करण्यात आलेली ‘नो लाइन्स एअर गन’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शेतीतील पिकांचे संरक्षण, वन्य प्राण्यांपासून बचाव आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ही एअर गन उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रदर्शनाला भेट देणारे अनेक शेतकरी या उपकरणाची माहिती घेताना दिसत आहेत.
दरम्यान, कृषी प्रदर्शनातील आधुनिक साधने आणि तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.