Sanjay Manaji Kadam - संजय मानाजी कदम

Sanjay Manaji Kadam - संजय मानाजी कदम मा.संपर्कप्रमुख - दक्षिण रायगड जिल्हा
विधानसभा संघटक अंधेरी पश्चिम
प्रमुख संघटक - शिव माथाडी कामगार सेना

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) अंधेरी पश्चिम विधनासभेतर्फे पौर्णिमा निमित्ताने उद्या बुधवार दि. ११ जून २०२५ रोजी संध्या...
10/06/2025

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) अंधेरी पश्चिम विधनासभेतर्फे पौर्णिमा निमित्ताने उद्या बुधवार दि. ११ जून २०२५ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजता "श्री गावदेवी दुर्गा माता मंदीर" येथे होम हवन-पूजा व आरती चे आयोजन करण्यात आले आहे.

तरी अंधेरी पश्चिम विभागातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

#पौर्णिमा #होम_हवन #गावदेवी

सावित्रीच्या निष्ठेचं प्रतिक आणि साताजन्माचं समर्पण दर्शविणारा सण म्हणजे वटपौर्णिमा ! सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या ...
10/06/2025

सावित्रीच्या निष्ठेचं प्रतिक आणि साताजन्माचं समर्पण दर्शविणारा सण म्हणजे वटपौर्णिमा !

सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्वांना अखंड सौभाग्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच प्रार्थना !

#वटपौर्णिमा

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. ६६ चे शाखा प्रमुख मा. श्री. उदयजी महाले यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा...
10/06/2025

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. ६६ चे शाखा प्रमुख मा. श्री. उदयजी महाले यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

आपणांस उदंड निरोगी आयुष्य , सुख समृद्धी लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

Uday Mahale ShivSena

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार मा. श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे...
09/06/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार मा. श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.६८ व प्रियदर्शिनी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. उज्जय जाधव यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, सरदार वल्लभभाई पटेल नगर, म्हाडा वसाहत येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

विभागातील ४०० पेक्षा जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. अशा पद्धतीचे शिबीर आयोजित केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले.

या आरोग्य शिबिराला माझ्या सह शिवसेना नेते, विभाग प्रमुख, आमदार श्री. अनिलजी परब, शिवसेना उपनेते व युवासेना सरचिटणीस श्री. अमोलजी कीर्तीकर , वर्सोवा विधानसभा संघटक श्री. यशोधर (शैलेश) फणसे, अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक श्री. सुनील खाबिया जैन, वर्सोवा विधानसभा समन्वयक श्री. देवेंद्र (बाळा) आंबेरकर, अंधेरी पश्चिम विधानसभा म. संघटक वीणा टॉक, म. सह संघटक ज्योत्स्ना दिघे, उपविभाग प्रमुख शरद जाधव, राजेश शेट्ये साहेब, म.उपविभाग संघटक रंजनाताई पाटील, स्थानिक शाखाप्रमुख श्री. सुधाकर अहिरे , प्रीती खारवी यांच्या सह पक्षाचे इतर आजी माजी पदाधिकारी , युवासेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





युवासेना विस्तारक, युवासेना सहसचिव मा. श्री. योगेश अनंत गोरे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!आपणांस उदंड निरोगी आ...
09/06/2025

युवासेना विस्तारक, युवासेना सहसचिव मा. श्री. योगेश अनंत गोरे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

आपणांस उदंड निरोगी आयुष्य , सुख समृद्धी लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

शिवसेना नेते,  युवासेना प्रमुख, आमदार मा. श्री. आदित्यजी उध्दवजी ठाकरे यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव...
08/06/2025

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा. श्री. आदित्यजी उध्दवजी ठाकरे यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा माजी विभाग अधिकारी श्री. रमेश जयराम वांजळे यांच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १६५ अंधेरी पश्चिम विधानसभा व जीवनमित्र फाउंडेशन तर्फे आज डी. एन. नगर येथील सी. एस. सावंत सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.

तसेच पावसाळ्यात व नैसर्गिक आपत्ती मध्ये स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता नागरिकांना मदत करणाऱ्या व्यक्तींना देण्यासाठी "भगवा रक्षक" या टी शर्ट चे अनावरण शिवसेना नेते ॲड अनिलजी परब यांच्या हस्ते करण्यात आले.

ह्यावेळी माझ्या सह शिवसेना नेते, विभागप्रमुख , आमदार ॲड. अनिलजी परब साहेब , शिवसेना उपनेते अमोलजी कीर्तीकर, विधानसभा संघटक वीणा टॉक, सह संघटिका ज्योत्स्ना दिघे, समन्वयक सुनील खाबिया जैन, सह समन्वयक भावना मांगेला यांच्या सह विधानसभेतील शाखाप्रमुख व इतर पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात युवक व युवती उपस्थित होते.





ShivSena Aaditya Thackeray

स्नेह, समतेचा संदेश आणि बलिदानाची प्रेरणा देणारा ईद-उल-अजहा सण आपल्या जीवनात आनंद, सौहार्द आणि शांती घेऊन येवो, हीच सदिच...
07/06/2025

स्नेह, समतेचा संदेश आणि बलिदानाची प्रेरणा देणारा ईद-उल-अजहा सण आपल्या जीवनात आनंद, सौहार्द आणि शांती घेऊन येवो, हीच सदिच्छा!

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!

"श्री गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्ट" चे विश्वस्त व माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते, मा. श्री. अनंतजी गीते तसेच विश्व...
06/06/2025

"श्री गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्ट" चे विश्वस्त व माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते, मा. श्री. अनंतजी गीते तसेच विश्वस्त मा. श्री. हरीशजी नेवरेकर या दोघांचा ७५ अमृत महोत्सवी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा "श्री गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्ट" तर्फे अंधेरी पश्चिम येथील मेयर हॉल येथे साजरा करण्यात आला.

ह्यावेळी ट्रस्ट तर्फे दोघांनाही शाल व गावदेवी मातेची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तदप्रसंगी माझ्या सह महिला विभाग संघटिका श्रीमती अनिता बागवे, आमदार श्री. हारून खान, उपविभागप्रमुख व विश्वस्त श्री. प्रसाद आयरे यांच्या सह पदाधिकारी व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)अंधेरी (पश्चिम) विधानसभा शाखा क्र.६८ व प्रियदर्शनी फाउंडेशन यांच्या वतीने शिवसेना नेते , ...
06/06/2025

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)अंधेरी (पश्चिम) विधानसभा शाखा क्र.६८ व प्रियदर्शनी फाउंडेशन यांच्या वतीने शिवसेना नेते , युवासेना प्रमुख , आमदार मा. श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या ३५व्या वाढदिवसानिमित्त
भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दिनांक ०८ जून २०२५ रोजी
वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत
स्थळ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान, सरदार वल्लभभाई पटेल नगर , चार बंगला ,
अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३





अखंड हिंदुस्तानचे दैवत, स्वाभिमान, अस्मिता, युक्ती, शक्ती व बुद्धीचा संगम, प्रेरणा स्त्रोत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्य...
06/06/2025

अखंड हिंदुस्तानचे दैवत, स्वाभिमान, अस्मिता, युक्ती, शक्ती व बुद्धीचा संगम, प्रेरणा स्त्रोत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा !

#शिवराज्याभिषेक_दिन

#शिवस्वराज्य_दिन

Address

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय , शितलादेवी एस. आर. ए. ईमारत , डी. एन. नगर , अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३
Jogeshwari

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjay Manaji Kadam - संजय मानाजी कदम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sanjay Manaji Kadam - संजय मानाजी कदम:

Share