06/03/2023
आज सकाळीच एक तरुण पाथर्डी येथून आपल्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी आले..सगळी माहिती विचारून घेतल्यानंतर नेहमीसारखच मी विचारलं की, तुमचं शिक्षण व तुम्ही गांडूळ खत प्रकल्प का सुरू करणार आहात..तेव्हा त्यांच्याकडून कळलं की, आई- वडिल ऊस तोड कामगार आणि मी BTech.Agri करतोय..शिक्षण संपलं की मला त्यांना त्या कामातून बाहेर काढून स्वतःचा व्यवसाय सुरू करून द्यायचाय म्हणून त्याचीच आज छोटीशी सुरुवात करतोय..आज आनंद याचा वाटला की, आई-वडिलांनी जे शिक्षण घेऊन दिलय..त्याच शिक्षणाच्या जोरावर हे आज स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहेत..यासाठीच कृषी काव्या गांडूळ खत प्रकल्पाकडून पुढील प्रवासासाठी खूप सार्या शुभेच्छा..!!😇🍃💯 ⛳
1kgVermiCultureWayToNagar..!!
OrderNow-7977021267 / 7021900702