25/08/2025
#कोल्हापूर #प्लॅस्टिकबंदी #पर्यावरणरक्षण
पर्यावरणाचं आणि आपल्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आता प्लॅस्टिकला म्हणा 'टाटा'! 🖐️
कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते '100 दिवसांत प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर' या अभियानाचा शुभारंभ झाला आहे.
➡️ शासकीय कार्यालयांमध्येही आता प्लॅस्टिकच्या बाटल्या नाहीत.
➡️ सिंगल युज प्लॅस्टिकला पूर्णपणे बंदी.
➡️ कागदी, कापडी पिशव्या आणि स्टीलच्या बाटल्या वापरा.
चला, या अभियानात सहभागी होऊन आपलं कोल्हापूर प्लॅस्टिकमुक्त करूया! 🌿🚮
https://gahininathsamachar.com/tata-completely-says-bye-bye-to-single-use-plastic-plastic-bottles-banned-even-in-government-offices/