Kaij live- कैजकर

Kaij live- कैजकर जन जागृती आणि विकास

06/08/2025

कानाडी रोड मध्ये इतका भ्रष्टाचार झाला आहे
जनतेच्या पैशाचा चुराडा

06/08/2025

#कैज

हे पहा परदेशात  घोटाळा केला तर पंतप्रधानपद सुद्धा जातं आणि भारतात ? सर्व भ्रष्टाचारांना कालपासून वरपर्यंत क्लीन चिट दिली...
02/08/2025

हे पहा परदेशात घोटाळा केला तर पंतप्रधानपद सुद्धा जातं आणि भारतात ? सर्व भ्रष्टाचारांना कालपासून वरपर्यंत क्लीन चिट दिली जाते आणि न्याय मागणाऱ्या नागरिकांना चेकमेट केले जाते.

31/07/2025

सर्व ऑफिसमध्ये परिस्थिती गंभीर आहे
व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो

20/07/2025

केजच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने मॅडम यांनी काढला पळ ; शेतकऱ्याची कैफियत ऐकूनच घेतली नाही. शेतकरी कैलास भाऊ मुंडे तथा सामाजिक कार्यकर्ते यांचेही म्हणने ऐकुण न घेता,व्हिडिओ बंद करा बंद करा म्हणून अधिकाऱ्यांने लावला नारा !

अरे तुम्ही जनतेच्या सेवक आहात मालक नाही .

समृद्धी दिवाने मॅडमचे असंविधानिक दीवानापन जनतेच्या माथी ; या अधिकाऱ्याला राजकीय वरदहस्त #कैज Nagar Panchayat Kaij

लाभले आम्हास भाग्य हे बोलतो मराठी
27/02/2024

लाभले आम्हास भाग्य हे बोलतो मराठी

02/02/2024
21/01/2024

*"केज शहरातील श्रीराम प्रतिष्ठापणा कार्यक्रम"*

दि २२ जानेवारी २०२४ रोजी केज शहरात प्रभू श्रीराम जन्मभूमीत होत असलेल्या भव्य प्रतिष्ठापणा कार्यक्रम दिवशी आपल्या शहरात देखील अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत .
* सकाळी ६ वा श्रीराम मंदिर मधे अभिषेक
* सकाळी ९ वा श्रीराम मंदिर , बालाजीमंदिर , आंबेडकर चौक , मंगळवार पेठ , शनी मंदिर , श्रीराम मंदिर शोभायात्रा
* डॉ चाटे यांच्या प्रतिभा नर्सिंग होम येथे श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणा कार्यक्रम चे प्रक्षेपण , श्रीराम यांचे पुजन , प्रसाद कार्यक्रम तसेच भव्य आतीषबाजी सकाळी ७ ते १;३० वाजेपर्यंत
* दुपारी ३;३० ते ७ भव्य शोभायात्रा वकीलवाडी हनुमान मंदिर , कानडी रोड , छत्रपती शिवाजी महाराज चौक , मेन रोड , मंगळवार पेठ , गुंड गल्ली , श्रीराम मंदिर यामधे सर्व शहरातील स्त्री पुरुष मुल मुली जेष्ठ श्रेष्ठ सर्वानी सहभागी व्हावे
* आज दि २१ रोजी सायंकाळी ७ वा प्रतिभा नर्सिंग होम येथे दिपोत्सव
* सोमवार दि २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दिपोत्सव , सामुदायिक हनुमान चालीसा पठण व महाआरती वकीलवाडी हनुमान मंदिर केज
नगर पंचायत ला विनंती
सोमवारी सकाळी संपूर्ण स्वच्छता करावी शोभायात्रेच्या मार्गावर पाणी शिंपडावे , दुर्गंधी होणार नाही याची काळजी घ्यावी
सर्व व्यापारी बांधवानी नगर पंचायत वर विसंबून न राहता आपल्या दुकानासमोर झाडून घेऊन स्वच्छता करावी दारासमोर पाणी शिंपडावे , रांगोळी काढावी , शोभायात्रेवर पुष्पवर्षाव करावा
आपले आराध्य प्रभु श्रीराम प्रतिष्ठापित होत आहेत आपण आपण आनंद उत्साही वातावरण संपूर्ण दिवसभर ठेवावे

जय श्रीराम

जय भवानी... तुळजाभवानी मातेच्या मुख्य महाद्वार समोर गजलक्ष्मी देखावा... आज 12 वाजता घटस्थापना मुहूर्त.👍
15/10/2023

जय भवानी... तुळजाभवानी मातेच्या मुख्य महाद्वार समोर गजलक्ष्मी देखावा...
आज 12 वाजता घटस्थापना मुहूर्त.👍

तिरुमला ऑईल,कुटे ग्रुप,ज्ञानराधा मल्टिस्टेट आणि विशेष करुन सुरेशराव कुटे यांना बदनाम करण्याचा कुटीलडाव कोणीतरी जाणुन बुज...
13/10/2023

तिरुमला ऑईल,कुटे ग्रुप,ज्ञानराधा मल्टिस्टेट आणि विशेष करुन सुरेशराव कुटे यांना बदनाम करण्याचा कुटीलडाव कोणीतरी जाणुन बुजून आखत आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातून वर आलेल्या सुरेशराव कुटे यांनी तेलउद्योग त्याच बरोबर ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी आणि इतर उद्योगामध्ये फारमोठी भरारी घेऊन बीडसारख्या ग्रामीण भागाचे नाव देशपातळीवर पोहचविले आहे.सामान्य कुटुंबातील हजारो मुला मुलींना आपल्या उद्योगामध्ये नोकऱ्या देऊन त्यांना आर्थिक बळ दिले.अशा कर्तबगार युवकाला जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. सुरेशराव कुटे साहेब आपल्यावर सामान्य जनतेचा भरवसा आणि विश्वास आहे त्यामुळे जनतेने तिरुमला आणि ज्ञानराधा मल्टिस्टेट बाबतीत पसरविलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.

✨केज् शहरात शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची 389 वी जयंती उत्साहात साजरी..👏👏💥
09/10/2023

✨केज् शहरात शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची 389 वी जयंती उत्साहात साजरी..👏👏💥

Address

Maharashtra
Kaij
KAIJ

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kaij live- कैजकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kaij live- कैजकर:

Share