Beed Fans

Beed Fans आपलं बीड

10/10/2025

मंत्री आहे का शेतकऱ्यांचा वैरी 😡

‘‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय, निवडून येण्यासाठी आश्वासन द्यावी लागतात,’’ असं वक्तव्य करून राज्याच्या सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं. हे अत्यंत संतापजनक विधान आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद नाहीय तर नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं शेतकरी उध्वस्त झालाय, त्यामुळं कर्जमाफी करून दिलासा द्यावा, ही शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.

Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar

10/10/2025

चाललंय काय बीडमध्ये.. पोलिसांकडून धमकी.. तुझं कॅरेक्टर खराब करील.. कानडी घाट... तालुका बीड.. आपल्या राज्यात लोकशाही आहे की पोलिसांची हुकूमशाही...??? शेतकऱ्यांनी जगावं की मरावं ??

कृष्णा कुडके,गणेश झोडगे,भास्कर झोडगे,सोपान झोडगे, सीमा झोडगे, प्रीती झोडगे, हे सर्व शेतकरी बांधव आहेत आपले यांना अरे तुरे दम दाटी करताना बोलताना.

नेकनुर पोलिस चौकीचे कर्मचारी
दत्तात्रय बळवंते, सचिन गर्जे, सचिन मुरूमकर
ह्या सर्व शेतकऱ्यां शेतातू 220 केव्ही तार गेली आहे त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही त्यामुळे काम बंद करा अशी विनंती करत असताना
आमच्या शेतकऱ्यांना दमदाटी करणाऱ्या पोलिस कर्मचारी यांच्या वरती कारवाई झालीच पाहिजे...

28/09/2025

Beed Rain News | बीडच्या बिंदुसरा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

आपण निसर्गाचे नुकसान केल्यावर  निसर्ग आपलं नुकसान करणार च ना शेठ 🙂पाहुणे आहात पाहुण्या सारखे रहा
28/09/2025

आपण निसर्गाचे नुकसान केल्यावर निसर्ग आपलं नुकसान करणार च ना शेठ 🙂
पाहुणे आहात पाहुण्या सारखे रहा

सांगा?
28/09/2025

सांगा?

Address

Kaij
Kaij
431123

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Beed Fans posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share