Marathi Politics

Marathi Politics MARATHI

01/09/2026

जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक 🥺

31/08/2026

तुमची कर्जमाफी झाली का ??? 👇🤔

🚩 २९ ऑगस्ट | अंतरवाली सराटीमराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी ये...
23/08/2026

🚩 २९ ऑगस्ट | अंतरवाली सराटी

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्धार जाहीर केला आहे. सरकारने मागण्या निकाली काढल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करून मुंबई गाठण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

हे आंदोलन प्रामुख्याने कुणबी नोंदी, मराठा आरक्षण आणि प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पुन्हा एकदा अंतरवाली सराटीकडे लागले आहे.

जय शिवराय! 🚩

By - Marathi Politics

17/08/2026

जय शिवराय भावांनो

कोण आहे प्रभावी नेता नक्की सांगा 👇.
11/08/2026

कोण आहे प्रभावी नेता नक्की सांगा 👇.

पुरोगामी विचाराचा असा नेता होणे नाही...🥺
10/08/2026

पुरोगामी विचाराचा असा नेता होणे नाही...🥺

राज ठाकरेंचा रोखठोक भाषण आवडलं का ???
08/08/2026

राज ठाकरेंचा रोखठोक भाषण आवडलं का ???

संजय राऊत ऑन फायर 🔥🔥🔥💀.
08/08/2026

संजय राऊत ऑन फायर 🔥🔥🔥💀.

सांगा मित्रांनो कॉमेंट करून 🫣🚩🚩🚩....!!!!!
07/08/2026

सांगा मित्रांनो कॉमेंट करून 🫣🚩🚩🚩....!!!!!

तुमचा पाठिंबा कोणाला...???
07/08/2026

तुमचा पाठिंबा कोणाला...???

Address

Kalyan West

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Politics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share