
16/01/2025
आज भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा सदस्य नोंदणी अभियान या विषयाबद्दल आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या कार्यालय मध्ये संपन्न झाली तसेच या मीटिंगमध्ये महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखाताई चौधरी अर्चना सूर्यवंशी आशिष पावसकर प्रिया जाधव सविता देशमुख शेलावाणी कविता गाढवे वंदना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली