Global Kalyan - Business Directory & Advertising Portal of Kalyan City

  • Home
  • India
  • Kalyan
  • Global Kalyan - Business Directory & Advertising Portal of Kalyan City

Global Kalyan - Business Directory & Advertising Portal of Kalyan City Global Kalyan is a Business Directory Portal. You will get information of businesses around the city

Global Kalyan is a Local Business Directory & Advertising Portal where you get information of local businesses as well as information about happenings, updates, news in the Kalyan City. Our primary aim is to list and promote local businesses like Shops, Hotels, Restaurants, Local Services, Home Services, Classes, Clinics, Hospital etc.

01/05/2025
येत्या मंगळवारी कल्याणातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार 9 तास बंदकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद...
21/04/2025

येत्या मंगळवारी कल्याणातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार 9 तास बंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथील अशुद्ध आणि शुद्ध पाण्याच्या मुख्य जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. या कामासाठी येत्या मंगळवारी २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असा ९ तास पुढील भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली आहे.

अधिक वाचा: https://www.globalkalyan.in/water-supply-to-this-area-of-kalyan-will-be-cut-off-for-9-hours-on-tuesday/

*ग्लोबल कल्याण*कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कल्याण शहराला महत्त्व आहे. ...
11/04/2025

*ग्लोबल कल्याण*

कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कल्याण शहराला महत्त्व आहे. ग्लोबल कल्याण या पोर्टलमध्ये कल्याण शहराबद्दल अगदी ऐतिहासिक काळापासून ते आजपर्यंतची सर्व माहिती मिळेल. कल्याणमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्थळे, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे, कलाकार तसेच वैद्यकीय, शैक्षणिक आणि कल्याणमधील सध्याच्या घडामोडींविषयी माहिती मिळेल.

*ग्लोबल कल्याणच्या YouTube Channel ला Subscribe करा .*

https://www.youtube.com/

*ग्लोबल कल्याण*कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कल्याण शहराला महत्त्व आहे. ...
26/03/2025

*ग्लोबल कल्याण*

कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कल्याण शहराला महत्त्व आहे. ग्लोबल कल्याण या पोर्टलमध्ये कल्याण शहराबद्दल अगदी ऐतिहासिक काळापासून ते आजपर्यंतची सर्व माहिती मिळेल. कल्याणमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्थळे, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे, कलाकार तसेच वैद्यकीय, शैक्षणिक आणि कल्याणमधील सध्याच्या घडामोडींविषयी माहिती मिळेल.

*ग्लोबल कल्याणचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.*

https://chat.whatsapp.com/HgnUoPOyG63ItmQ29HPVO0

पोखरण मंदिर – अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा मिलाफपोखरणचे मंदिर कल्याण पश्चिमेतील पारनाका येथे स्थित आहे. मंदिराच्या प...
26/03/2025

पोखरण मंदिर – अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा मिलाफ

पोखरणचे मंदिर कल्याण पश्चिमेतील पारनाका येथे स्थित आहे. मंदिराच्या परिसरात तीन देवता आहेत – श्री गणेश, शंकर आणि श्रीराम. सतराव्या शतकात बांधलेले हे स्मारक महाराष्ट्राच्या प्राचीन नागरी आणि स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या आशीर्वादाने शहराचे रक्षण झाले असून, कोणतीही मोठी आपत्ती येण्यापासून रोखली आहे, अशी कल्याणमधील रहिवाशांची धारणा आहे. दंतकथेशिवाय, वस्तुस्थिती अशी आहे की शहरातील लोक कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी येथील देवतेची पूजा करतात. कल्याणमधील जुने रहिवाशी असेही सांगतात कि सहसा कुटुंबातील पहिले लग्नाचे आमंत्रण पत्र मंदिरातील देवतेसमोर ठेवले जाते.

अधिक वाचा:

पोखरणचे मंदिर कल्याण पश्चिमेतील पारनाका येथे स्थित आहे. मंदिराच्या परिसरात तीन देवता आहेत - श्री गणेश, शंकर आणि श्...

कल्याण स्टेशन परिसरामध्ये फिरस्ते, व्यसनाधीन झालेले इसम व्यसनमुक्ती केंद्रात दाखलकल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये...
24/03/2025

कल्याण स्टेशन परिसरामध्ये फिरस्ते, व्यसनाधीन झालेले इसम व्यसनमुक्ती केंद्रात दाखल

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनेक नशा केलेले व्यसनाधीन झालेले इसम हे फिरत असतात. तसेच त्यांचे कोणतेही नातेवाईक मिळून येत नाहीत. ते सतत नशेमध्ये राहत असून त्यांच्या हातून एखादा गंभीर गुन्हा घडण्याची दाट शक्यता असते. त्यांचे व्यसन सुटण्याकरीता पोलिसांमार्फत त्यांना ताब्यात घेवून दिशा सामाजिक सेवा संस्था, गोवेली, ता. कल्याण, जि. ठाणे येथील व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल करवून घेतले जात आहे.

अधिक वाचा:

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनेक नशा केलेले व्यसनाधीन झालेले इसम हे फिरत असतात. तसेच त्यांचे कोणतेह....

*ग्लोबल कल्याण*कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कल्याण शहराला महत्त्व आहे. ...
23/03/2025

*ग्लोबल कल्याण*

कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कल्याण शहराला महत्त्व आहे. ग्लोबल कल्याण या पोर्टलमध्ये कल्याण शहराबद्दल अगदी ऐतिहासिक काळापासून ते आजपर्यंतची सर्व माहिती मिळेल. कल्याणमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्थळे, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे, कलाकार तसेच वैद्यकीय, शैक्षणिक आणि कल्याणमधील सध्याच्या घडामोडींविषयी माहिती मिळेल.

*ग्लोबल कल्याण वेबसाईट*: www.globalkalyan.in

*डॉ. चंद्रशेखर आष्टीकर - श्रीनिजधामानंदस्वामीं*श्रीनिजधामानंदस्वामीं (डॉ चंद्रशेखर) हे मुंबई विद्यापीठातून (ह्युमन रिसोर...
22/03/2025

*डॉ. चंद्रशेखर आष्टीकर - श्रीनिजधामानंदस्वामीं*

श्रीनिजधामानंदस्वामीं (डॉ चंद्रशेखर) हे मुंबई विद्यापीठातून (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये) पीएच.डी. आहेत. ते मुंबईच्या तीन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये डायरेक्टर होते. श्रीनिजधामानंदस्वामींचे खापरपणजोबा श्रीसंत केशवदास महाराज हे नाथसंप्रदायाचे मोठे योगीसिद्ध-पुरुष होते. त्यांचा मठ व समाधी मध्यप्रदेशातील- छिंदवाडा या ठिकाणी आहे. त्यांच्या एका पदाने श्रीनिजधामानंदांच्या जीवनात आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. त्या पदाच्या ओळी पुढील- प्रमाणे - ‘‘धाव पाव बा सद्गुरुराया। रत्न खचित हे काया वाया। पारखिता तुज निगम बोलती। कदापिना सोडी तव पाया॥ या ओळीने त्यांना सद्गुरु भेटीचा ध्यास लागला व ते श्रीसंत केशवदासांचे सद्गुरु श्रीशिवनाथनिरंजन यांच्या नागपूर येथील- समाधी मंदीरात रोज जाऊ लागले व उत्कट भावाने प्रार्थना करु लागले.

Link in bio.

Address

Kalyan
421301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Global Kalyan - Business Directory & Advertising Portal of Kalyan City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Global Kalyan - Business Directory & Advertising Portal of Kalyan City:

Share