
27/02/2025
*अंशुमन विचारे अॅक्टींग अकॅडमी आयोजित ऑनलाइन राज्यस्तरीय एकपात्री अभिनय आणि सोलो डान्स स्पर्धा 2025...*
1) वरील दोन्ही स्पर्धा ह्या online पद्धतीने पार पडणार आहेत.
2) स्पर्धेसाठी वयोगट,वय वर्ष ८ ते वय वर्ष 15 ही मर्यादा असणार आहे.
3) वरील वयोगट दोन्ही स्पर्धांसाठी तीन वेगवेगळ्या गटात विभागले आहेत. *सोलो डान्स स्पर्धे करिता...*
*पहिला गट..*
(वय 8 वर्ष ते वय 9 वर्ष)
*दुसरा वयोगट*
(वय 10 वर्ष ते वय 12 वर्ष)
*तीसरा वयोगट*
(वय 13 वर्षे ते वय 15 वर्ष)
*एकपात्री अभिनय स्पर्धे करिता...*
*पहिला गट..*
(वय 8 वर्ष ते वय 9 वर्ष)
*दुसरा वयोगट*
(वय 10 वर्ष ते वय 12 वर्ष)
*तीसरा वयोगट*
(वय 13 वर्षे ते वय 15 वर्ष)
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हा मार्च 2025 ला विविध चित्रपट आणि कला क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पार पडेल..
4)विजेत्या स्पर्धकाला बक्षीस स्वरूपात रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल..
5) शक्य तितक्या निवडक स्पर्धकांना संस्थेच्या व सह आयोजक संस्थांच्या आगामी चित्रपटात काम करण्याचाही संधी उपलब्ध करून देण्यात येईल.
6) सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येईल..
*अधिक माहितीसाठी आणि नियम व अटी जाणून घेण्यासाठी अंशुमन विचारे अॅक्टींग अकॅडमीच्या कार्यालयाशी प्रत्येक्ष किंवा 8657711814 संपर्क साधू शकता..*