Studio Art 2 Art

Studio Art 2 Art " We don't Know ANYTHING but ART has no limits. Come to us and spread world.

"We don't need ANYTHING but ART", Come to us and we provide you a creative space with creative excellence and support. We can provide a creative support in : ACTING : DANCING :THEATER : FILM : MUSIC : PHOTOGRAPHY : WRITING : CALLIGRAPHY : PAINTING : ORIGAMI : ETC

जन्मदिन : ११. ०५. १९१२
12/05/2017

जन्मदिन : ११. ०५. १९१२

Rip
04/06/2016

Rip

14/09/2015

When it rains, all birds occupy shelter. But the EAGLE avoids the rain by flying above the clouds....
The problem is common to all but the attitude to solve it makes the difference!
_Unknown

Rituparno Ghosh (31 August 1963 ) He has won 12 National Film Awards in India and several awards at international film f...
31/08/2015

Rituparno Ghosh (31 August 1963 ) He has won 12 National Film Awards in India and several awards at international film festivals abroad. One of the best indian director. You will remain in our frames forever.

30/07/2015
25/06/2015

१९८२ / ८३ मध्ये फिल्म डिव्हिजन तर्फे दूरदर्शन केंद्र मुंबई आणि फिल्म एण्ड टेलिव्हिजन इंन्स्टीटयूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने प्रसिद्ध साहित्यिक, अभिनेते, संगीतकार श्री. पु. ल. देशपांडे यांच्या साठाव्या वाढदिवशी त्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीतील काही क्षण...

“ एक विशिष्ट तऱ्हेचा विचार किंवा विशिष्ट साहित्य किंवा विशिष्ट संगीत हे कधी वडिलकीच्या जोरावर किंवा राजकीय सत्तेच्या जोरावर कुणीही कुणावरही लादू नये हि भावना फार लहानपणी माझ्यामनामध्ये रुजलीये आणि जेव्हा विचार आणि उच्चार स्वातंत्र्यावर बंदी आली त्यावेळी ती मला कधीच मान्य झाली नाही. ”
_ पु. ल. देशपांडे

"Books comes from Tree, Now a Tree come from a Book"
23/06/2015

"Books comes from Tree, Now a Tree come from a Book"

Pequeño Editor, an Argentina book publisher, recently released a book with a big surprise: you can grow it when you're done reading it!

"आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांच शिक्षण जरूर घ्या, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं...
12/06/2015

"आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांच शिक्षण जरूर घ्या, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढयावर थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखादया तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हांला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल."
_पु. ल. देशपांडे
( ८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २००० )
पुलंच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवादन

नाटककाराच्या शोधात सोबत आविष्कार, या. या आणि व्यक्त व्हा..
26/05/2015

नाटककाराच्या शोधात सोबत आविष्कार, या. या आणि व्यक्त व्हा..

.... RIP....
25/05/2015

.... RIP....

Address

Kalyan

Alerts

Be the first to know and let us send you an email when Studio Art 2 Art posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Studio Art 2 Art:

Share