01/01/2024
प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखं असतं ३६५ दिवसाचं……
जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं,
कधी मनामध्ये राहीलेलं पूर्ण होऊन जातं,
नवं पान,
नवा दिवस,
नवं स्वप्न,
नवी ध्येय,
नव्या आशा,
नव्या दिशा,
नवी माणसं,
नवी नाती,
नवं यश,
नवा आनंद,
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…….
२०२४ या नविन वर्षासाठी आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.🙏🙏
आपलाच स्नेहांकित,
श्री मोहन हनुमंतराव गित्ते दत्तपूरकर आणि परिवार,
महावितरण कल्याण, मुंबई.
🌹🌹🌹🌹🌹