29/07/2026
प्रत्येक सुरात तुमची शिकवण, प्रत्येक गाण्यात तुमचा आशीर्वाद… 🎶🙏
आज जे काही गाते आहे, त्यामागे तुमचं मार्गदर्शन, विश्वास आणि प्रेरणा आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या आदरणीय नंदन सरांना मनःपूर्वक वंदन. तुमचा आशीर्वाद असाच कायम लाभत राहो. 🌸✨
💐✨🏵️🌼💞 MarathiMusic SingerLife Blessed