Raone

Raone Print Media, Youtube Channel, News Blog, Magzine Publications, News, Adverstising.

कोयना धरण @100 tmc #कोयनाधरण आज सोमवार दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ची कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची अपडेट        ...
24/08/2026

कोयना धरण @100 tmc
#कोयनाधरण आज सोमवार दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ची कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची अपडेट

19/08/2026

मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याचा मुलीवर हल्ला. शहरातील शास्त्रीनगर येथे भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी एका मुलीवर हल्ला केला. रस्त्यावर चालत असताना एकाचवेळी 6 ते 7 कुत्र्यांनी हल्ला केल्याने मुलगी घाबरलेली पहायला मिळाली. यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने मुलीचा जीव वाचला. मात्र, यामुळे मलकापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर नगरसेवक नितीन काशिद यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

13/08/2026

कराडमधील तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद.
#हरघरतिरंगा

13/08/2026

कराडमध्ये गुरुवारी सकाळी तिरंगा रॅलीला सुरुवात झाली असून ३२५ फूट लांब भव्य तिरंगा झेंडा रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरला आहे.
#हरघरतिरंगा

12/08/2026

कराड ते मलकापूर (बैलबाजार) रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांसह रस्त्यावरील दगड आले बाहेर.

11/08/2026

जरांगेचे स्वागत बँनर फाडले, मराठ्यांचा रास्तारोको

कोयना धरण अपडेट  #कोयनाधरण आज बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता ची कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची अपडेट        ...
05/08/2026

कोयना धरण अपडेट
#कोयनाधरण आज बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता ची कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची अपडेट

कोयना धरण अपडेट  #कोयनाधरण आज रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता ची कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची अपडेट        ...
03/08/2026

कोयना धरण अपडेट
#कोयनाधरण आज रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता ची कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची अपडेट

कोयना धरण अपडेट  #कोयनाधरण आज रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ची कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची अपडेट           ...
02/08/2026

कोयना धरण अपडेट
#कोयनाधरण आज रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ची कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची अपडेट

31/07/2026

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोटे तालुका कराड गावच्या हद्दीत अतिवृष्टीमुळे सर्विस रोडवर तब्बल दोन ते तीन फूट पाणी साचले असून त्यातून वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.

Address

Karad
415110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raone posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Raone:

Shortcuts

Share