Yuva Nirdhar

Yuva Nirdhar Print Media, Youtube Channel, News Blog, Magzine Publications, News, Adverstising.

30/05/2026

एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तिघांना कराड पोलिसांनी रंगेहात पकडले. सुमारे 2 लाख किमतीचे 95 ग्राम ड्रग्ज जप्त।

27/05/2026

कराड पाटण राज्यमार्गावर वारुंजी फाटा परिसरात मंगळवारी रात्री तिहेरी अपघात झाला. या अपघातात तीनही कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी टळली.

25/05/2026

शाळांच्या ‘दुकानदारी’विरोधात विक्रेते आक्रमक. पालकांच्या लुटीविरोधात कराडमध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेचे आंदोलन सुरू

23/05/2026

कराडमध्ये हेड पोस्टाजवल भर चौकात आंदोलनकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक. पोलिसांच्या गोळीबारात एक जण जखमी. प्रात्यक्षिक बघण्यास मोठी गर्दी

23/05/2026

कराड तालुक्यातील जिंती तलाव अटण्याच्या मार्गावर. प्रचंड उन्हामुळे तलावाने गाठला तळ. पाणी टंचाईचे संकट गडद

22/05/2026

उंब्रज ता. कराड येथे युवक काँग्रेसकडून इंधन दरवाढीविरोधात मेलोडी चॉकलेट वाटप करीत अनोखे आंदोलन

कृष्णा कारखान्यासाठी गुरुवारी संस्थापक पॅनलकडून अविनाश मोहिते यांच्यासह पक्षातील अन्य उमेदवारांचे अर्ज दाखल             ...
21/05/2026

कृष्णा कारखान्यासाठी गुरुवारी संस्थापक पॅनलकडून अविनाश मोहिते यांच्यासह पक्षातील अन्य उमेदवारांचे अर्ज दाखल

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी गुरुवारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी शक्...
21/05/2026

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी गुरुवारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.

19/05/2026

सोमवारी रात्री कराड तासगाव रोडवर शेणोली येथील पुलावर ट्रक पलटी झाला.अपघाताच्या आवाजाने नागरिकांची उडाली धावपळ. ट्रकने पुलाचे कठडे केले उध्वस्त. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

18/05/2026

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याचा पहिल्या दिवशी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने संचालक दयानंद पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. एकूण दोन अर्ज दाखल

12/05/2026

तीव्र उन्हाळ्यामुळे तारळी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट. धरणात 1.22 टीएमसी पाणीसाठा शिल्लक.

Address

Karad
415110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Nirdhar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yuva Nirdhar:

Share