IM News Sharad Gade

IM News Sharad Gade info media

खोडजाईवाडी : परिवर्तनातून शास्वत विकास (यशोगाथा) | प्रेरणादायी माहितीपट➖➖➖➖➖➖➖
25/04/2025

खोडजाईवाडी : परिवर्तनातून शास्वत विकास (यशोगाथा) | प्रेरणादायी माहितीपट
➖➖➖➖➖➖➖

#कराड #जिल्हा_परिषद_सातारा #पंचायत_समिती_कराड #खोडजाईवाडी

भ्रष्टाचारी,चुकीच्या....तर आयुष्य फुकट जायचं | सयाजी शिंदेंची  खरमरीत निशाणेबाज आचारसंहिता...!रील लाईफचे व्हीलन रिअल लाई...
28/09/2024

भ्रष्टाचारी,चुकीच्या....तर आयुष्य फुकट जायचं | सयाजी शिंदेंची खरमरीत निशाणेबाज आचारसंहिता...!

रील लाईफचे व्हीलन रिअल लाईफचे हिरोची खास बात
➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/Atdlz0U8dg0?si=7F5BBQsrXWUpyjcr
➖➖➖➖➖➖➖➖
LIKE & SUBSCRIBE

08/04/2023

सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड समोर या आजी पावसात भिजत आहेत. मी कराड बाहेर आहे... कोणीतरी मदत करावी ही नम्र विनंती... 🙏(मला तिथून हा विडीओ पाठवण्यात आला आहे)

कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या कूटुंबाना केंद्राच्या pib मार्फत मदत करुमाहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांची सातारा...
29/09/2021

कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या कूटुंबाना केंद्राच्या pib मार्फत मदत करु

माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांची सातारा जिल्हा पत्रकार संघाला ग्वाही

सातारा- मराठी पत्रकार परिषदेच्या सातारा जिल्हा पत्रकार संघाने सुचवल्या नुसार सातारा जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाना केंद्र सरकारच्या pib मार्फत मदत करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करु,जेष्ठ पत्रकारांच्या पेन्शन योजनेच्या प्रलंबित प्रश्नाचा तातडीने निपटारा करु, ग्रामीण भागातील पत्रकांराना आधिस्वीकृती कार्ड कसे देता येईल याचा पाठपुरावा करु अशी ग्वाही नूतन पुणे विभागिय माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांनी दिली

सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने येथील जिल्हा माहिती कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले.त्या नंतर आयोजीत बैठकीत डॉ. पाटोदकर बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,कार्याध्यक्ष शरद काटकर,दै.पुढारीचे ब्युरो मॅनेजर जिवनधर चव्हाण, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी,मराठी पत्रकार परिषद सोशल मिडिया परिषदेचे अध्यक्ष संतोष (सनी) शिंदे,दूरचित्रवाणी सहनियंत्रण समितीचे सदस्य तुषार तपासे, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे ओंकार कदम,अमित वाघमारे,भाऊ चिंचकर,विकास धुळेकर उपस्थित होते.

यावेळी हरीष पाटणे यांनी सांगितले की, कोरोना कालावधीत जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या पत्रकारांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसे जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा पत्रकार संघाने पत्र दिले आहे. मात्र अद्याप त्यावर काहीच झाले नाही, त्यांच्या कुटूंबियांना धीर देण्यासाठी यावर तात्काळ निर्णय घेतला जावा, राज्य व केंद्र शासनाच्या योजनांमधून ही मदत मिळावी, जेष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्यास विलंब होत आहे त्याबाबतही सकारात्मक भूमिका घेउन राज्य शासनाकडे या बाबत पाठपुरावा व्हावा, ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती ची खरी गरज आहे त्यामुळे अधिस्वीकृती निकषांमध्ये योग्य ते बदल करून जास्तीत जास्त पत्रकारांना त्याचा लाभ होण्यासाठी निर्णय घेतला जावा असे सुचवले. यावर डॉ पाटोदकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व विषयांमध्ये आपण स्वतः लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली.

पत्रकारितेतूनच आपले करिअर सुरू झाल्याने त्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे,

सातारा जिल्ह्यातील पत्रकार संवेदनशील असल्याची आपणाला माहिती आहे, जिल्हा पत्रकार संघाचे घेतलेली भूमिका निश्चित चांगली आहे, प्रशासनाला पूरक असे काम येथील मीडियाचे आहे. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यास आपला प्राधान्यक्रम राहील, असेही पाटोदकर यांनी सांगितले.

🔺 ओंड ता.कराड मधील भीषण प्रकार...🔺 जमीनीच्या वादातून ३ एकर ऊस ट्रॅक्टर रोटरने  व जेसीबीने गुरांचा गोठा  केला जमीनदोस्त🔺 ...
17/06/2021

🔺 ओंड ता.कराड मधील भीषण प्रकार...

🔺 जमीनीच्या वादातून ३ एकर ऊस ट्रॅक्टर रोटरने व जेसीबीने गुरांचा गोठा केला जमीनदोस्त

🔺 पुर्वनियोजित जमावाने केला हल्ला थोरात कुटूंबीय दहशतीच्या छायेत
पहा सविस्तर काय घडलं ते...
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/7f6L40I7Dpo
➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वतःचे कारखाने असताना लुडबुड करायची गरज काय ? विरोधकांची खालच्या पातळीवरची टिका - डॉ.अतुल भोसलेजयवंतराव भोसले सहकार पॅन...
09/06/2021

स्वतःचे कारखाने असताना लुडबुड करायची गरज काय ?

विरोधकांची खालच्या पातळीवरची टिका - डॉ.अतुल भोसले
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा प्रचार शुभारंभ
पहा सविस्तर...
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/jmeJ3J0l08E
➖➖➖➖➖➖➖➖➖

मनोमिलन कसलं त्यांचं मनीमिलन होतं | सत्ता दिली तर एक कारखाना बंद पाडेल आणि दुसरा तुमचा ऊस घेऊन जाईल पण ऊसाला पैसा नाही द...
09/06/2021

मनोमिलन कसलं त्यांचं मनीमिलन होतं |

सत्ता दिली तर एक कारखाना बंद पाडेल आणि दुसरा तुमचा ऊस घेऊन जाईल पण ऊसाला पैसा नाही देणार

डॉ.सुरेशबाबा भोसलेंची विरोधकांवर मार्मिक टिप्पणी
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/PCnpXGeSjTM
➖➖➖➖➖➖➖➖➖

ऐका भागीव बोकडाची गोष्ट -  | मदनराव मोहितेंचे विनोदी चिमटेकृष्णा कारखाना प्रचार रंगत वाढली➖➖➖➖➖➖➖➖➖https://youtu.be/RLVm...
09/06/2021

ऐका भागीव बोकडाची गोष्ट - |
मदनराव मोहितेंचे विनोदी चिमटे

कृष्णा कारखाना प्रचार रंगत वाढली
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/RLVmseTVmsY
➖➖➖➖➖➖➖➖➖

 #बँड_बँजो_कलेला_लोककलेची_मान्यता_मिळवून_देणारच-       #काँग्रेस_प्रदेशाध्यक्ष_नाना_पटोले_साहेब.                        ...
04/06/2021

#बँड_बँजो_कलेला_लोककलेची_मान्यता_मिळवून_देणारच- #काँग्रेस_प्रदेशाध्यक्ष_नाना_पटोले_साहेब. गुरुवार दिनांक 3.6.2021रोजी गांधी भवन मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्रीनाना पटोले यांनी बँड बँजो चालक कलाकार संघटनेचे पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाबरोबर व महाराष्ट्र काँग्रेस चेओबीसीचे प्रदेशाध्यक्ष माननीय #भानुदास_माळी साहेब यांचे उपस्थितीत बँड कलाकारांच्या विविध प्रश्न बरोबर सध्याच्या लॉक डॉन मुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे,समाजातील शुभविवाह व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाल्यामुळे या कलाकारांचा रोजीरोटीचा व्यवसाय पूर्णपणे थांबला गेला. त्यामुळे कलाकार वर्ग व त्याचबरोबर बँड मालक यांच्यावरती जी आपत्ती ओढवली गेलीत्यामुळे सर्व जण आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे कशा पद्धतीने उदरनिर्वाह करायचा, उत्पन्नाचेइतर कोणतेही साधन नाही जगायचे कसे या सर्व बाबी वरती तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अशोकराव जाधव व त्यांचे सहकारी राज्याचे राज्य सरचिटणीस सचिन डावरे ,सातारा जिल्हाध्यक्ष सचिन वायदंडे व मुंबई विभागाचे प्रमुखश्री अनिल आरणे यांनी चर्चेत सहभागी होऊन त्यांनी कलाकारांच्या व्यथा मांडल्या.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब यांनी सर्व ऐकून घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी माझा पक्ष व आमचे शासन प्रयत्न करणारचत्याचबरोबर या कलेला लोककलेची मान्यता मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा निर्वाणीचा शब्द संघटनेला देऊन तातडीने संस्कृती कार्य मंत्री ना. अमित देशमुख फोन करून या बँड बँजो कलाकारांना लोककलेची मान्यता मिळणेबाबत आग्रह केलेला आहे.संघटनेच्या शिष्टमंडळाला मध्ये निलेश मोरे,हेमंत मोरे(वर्धमान बँड),मुंबई विभागाचे कार्याध्यक्ष(नूर मोहम्मद बँड),मुंबई विभागाचे प्रमुख अनिल आरणे, राज्य सरचिटणीस सचिन ढावरे, सातारा जिल्हाध्यक्ष सचिन वायदंडे,व कुमारी प्रियंका जाधव हे सर्वजण उपस्थित होते.

Address

Karad

Telephone

+917020224935

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when IM News Sharad Gade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to IM News Sharad Gade:

Share