Weekly Janta Parishad

Weekly Janta Parishad Straight, Forward and Ethical Journalism, to awake the People, the Government, the Administration an

वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिना निमित्त 954 पोलिसांना पदके जाहीरप्रवीण साळुंके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे यांना व...
14/08/2023

वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिना निमित्त 954 पोलिसांना पदके जाहीर

प्रवीण साळुंके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

महाराष्ट्रातल्या 33 पोलिसांना पोलीस शौर्य पदक तर 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर

Police Medals 2023 - 954 Police personnel awarded on the occasion of the Independence Day, 2023

वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिना निमित्त 954 पोलिसांना पदके जाहीर - Police Medals 2023 - 954 Police personnel awarded on the occasion of the Independenc

‘हर घर तिरंगा’ मोहीम साकारण्यासाठी समाज माध्यमांवर आपल्या फोटो ऐवजी तिरंगा लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहनन्यूज PIB द्वारा...
14/08/2023

‘हर घर तिरंगा’ मोहीम साकारण्यासाठी समाज माध्यमांवर आपल्या फोटो ऐवजी तिरंगा लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

न्यूज PIB द्वारा

मुंबई : दिनांक - 14 AUG 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील स्वतःच्या फोटोच्या जागी तिरंगी झेंड्याचा फोटो लावला आहे. ‘हर घर तिरंगा’ ही घोषणा साकारण्यासाठी प्रत्येकाने हा बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

DP Tiranga for Har Ghar Tiranga Abhiyan : Appeal by PM Narendra Modi

वाशीम येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार ध्वजारोहणसहकार मंत्री दिलीप वळसे पाटील दोन दिवस जिल्ह्याच्य...
13/08/2023

वाशीम येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दौरा कार्यक्रम - Cooperation Minister Dilip Valse Patil Program Schedule

Address

Karanja

Alerts

Be the first to know and let us send you an email when Weekly Janta Parishad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Weekly Janta Parishad:

Share