Karjat Update

Karjat Update तालुक्यातील सर्व घडामोडींसाठी कर्जतकरांचे हक्काचं पेज !
बातम्या, जाहिरात आणि प्रमोशनसाठी संपर्क करा - 7276772464
संपादक : https://www.facebook.com/roshandagade

03/08/2025

पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरण ! आरोपींना कठोर कारवाईसाठी शिवसेनेचे पोलीस ठाण्यात निवेदन

03/08/2025

नेरळ मधील जिजामाता तलावात सापडली वृद्धाची बॉडी ! समोर आले धक्कादायक कारण | Neral news

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे कर्जत -खालापूर विधानसभा प्रमुख तथा माजी नगरसेवक श्री. नितीनदादा सावंत यांस वाढदिवसाच्या ...
03/08/2025

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे कर्जत -खालापूर विधानसभा प्रमुख तथा माजी नगरसेवक श्री. नितीनदादा सावंत यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐🎂
Nitin Sawant - नितीन सावंत

  वांजळे परिसरात रेल्वे ट्रॅक लगतच्या परिसरात आढळला मृतदेह.आज कर्जतच्या वांजळे परिसरात सुरू असलेल्या नवीन रेल्वे परिसरात...
02/08/2025


वांजळे परिसरात रेल्वे ट्रॅक लगतच्या परिसरात आढळला मृतदेह.
आज कर्जतच्या वांजळे परिसरात सुरू असलेल्या नवीन रेल्वे परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ सापडला असून त्याच्या शरीरावर जखमा दिसून येत आहेत. ही घटना रेल्वे अपघाताची आहे की घातपाताचा भाग आहे, याबाबतचा तपास सध्या रेल्वे पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

02/08/2025

पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरण : आमदार थोरवे पोहचले पोलीस ठाण्यात; पोलिसांना कारवाईच्या सूचना !






#पत्रकारितेवरहल्ला

01/08/2025

कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी ! कर्जत-बेलापूर बस कर्जत शहरातून सुरू | Karjat Belapur 49 Bus

28/07/2025

आमदार थोरवेंकडून आदिवासी समाजाला मोठं गिफ्ट ! अनेक वर्षांची मागणी प्रत्यक्षात उतरणार..९ ऑगस्टला भव्य भूमिपूजन

28/07/2025

श्रीराम पुलावरचा जीवघेणा प्रवास सुटला ! किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने पेव्हरब्लॉकने खड्डे भरले

27/07/2025

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये ठाकरे गटाचा सामाजिक उपक्रम ! | Shivsena UBT Karjat

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांस वाढदिवसाच्या हार्दिक ...
27/07/2025

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐🎂

26/07/2025

अखेर कडावमधील बसथांब्यातील अतिक्रमणावर हातोडा ! पत्रकारांच्या लढ्याला यश Kadav Bus Stop encroachment

25/07/2025

भाजपच्या सुषमा ढाकणे यांची जिल्हा तक्रार समितीत नियुक्ती ! | Karjat Bjp Shushma Dhakane

Address

Karjat

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karjat Update posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share