करमाळा प्रबोधिनी

करमाळा प्रबोधिनी करमाळा प्रबोधिनी हे सोशल मीडिया एजन्?

 #वाढदिवस_अभिष्टचिंतनमसर्रत पे रिवाज़ों का सख्त पहरा है,न जाने कौन सी उम्मीद पे दिल ठहरा है..तेरी आँखों से छलकते हुए इस ग़...
13/05/2024

#वाढदिवस_अभिष्टचिंतन

मसर्रत पे रिवाज़ों का सख्त पहरा है,
न जाने कौन सी उम्मीद पे दिल ठहरा है..
तेरी आँखों से छलकते हुए इस ग़म की कसम,
दोस्त... ये दर्द का रिश्ता बहुत गहरा है..!

'चेतन' मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! तुला उदंड, निरोगी, दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा..!

Chetan Muluk

भव्य सत्कार समारंभ..!परिवर्तन प्रतिष्ठान कोर्टी यांच्या वतीने पाणी फाऊंडेशन फार्मर कप २०२३ राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचे...
13/03/2024

भव्य सत्कार समारंभ..!

परिवर्तन प्रतिष्ठान कोर्टी यांच्या वतीने पाणी फाऊंडेशन फार्मर कप २०२३ राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या सदस्यांचा #भव्य_सत्कार_सोहळा

#प्रमुख_उपस्थिती
पंचक्रोशीतील समस्त शेतकरी, ग्रामस्थ.

#वेळ: गुरुवार दि, १४ मार्च २०२४ रोजी दुपारी १० वाजता.

#स्थळ: डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी

#मुख्य_संयोजक
डॉ. श्री. अमोल दुरंदे
डॉ. सौ. विद्या दुरंदे

आपल्या राज्याचे कृषीमंत्री मा. श्री. धनंजयजी मुंडे साहेब आज आपल्या करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतली...
19/01/2024

आपल्या राज्याचे कृषीमंत्री मा. श्री. धनंजयजी मुंडे साहेब आज आपल्या करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील सहकाऱ्यांच्या समवेत त्यांच्याशी विविध विषयावर सविस्तर चर्चा केली.

तसेच राज्यातील फळबाग शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली 'भाऊसाहेब फुंडकर' फळबाग लागवड योजनेत केळी पिकाची समावेश करावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली. आपल्या करमाळा तालुक्यात गेल्या काही वर्षात केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. वास्तविक पाहता निसर्गाचा असमतोल, आणि अवकाळी पाऊस यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे दरवर्षी हजारो हेक्टरवर नुकसान होते. मात्र, केळी पिकाचा फळबाग लागवड योजनेत समावेश नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण मिळत नाही परिणामी त्याचा मोठा तोटा माझ्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील बसतो आहे.

आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने केळी पिकाचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत समाविष्ट करावा. तसेच तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आजपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना लाभ मिळावा. तसेच खरीप २०२२-२३ च्या पिकविमा पासून बरेच शेतकरी वंचित आहेत या सर्वांना योग्य न्याय मिळावा यासाठी योग्य पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.
- डॉ. अमोल दुरंदे
तालुकाध्यक्ष, सरपंच परिषद

Dhananjay Munde #करमाळा #कृषीमंत्री #धनंजय_मुंडे #केळी #भाऊसाहेब_फुंडकर #फळबाग #अमोल_दुरंदे #निवेदन #सरपंच_परिषद #शेती #शेतकरी

19/01/2024
15/01/2024
रावगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ ग्रामविकास परिवर्तन पॅनल, रावगाव पुरस्कृत, सरपंचपदाचे अधिकृत उमेदवार सौ. रोहि...
02/11/2023

रावगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ ग्रामविकास परिवर्तन पॅनल, रावगाव पुरस्कृत, सरपंचपदाचे अधिकृत उमेदवार सौ. रोहिणी संदीप शेळके यांना #शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.
#करमाळा #रावगाव #निवडणूक #संदीप_शेळके #विकासाचा_वादा #रोहिणी_संदीप_शेळके

11/10/2023

ध्येय विकासाचे
वचन पारदर्शी कार्याचे..!
करमाळा प्रबोधिनी रंगचित्र मीडिया
#करमाळा #रावगाव #निवडणूक #संदीप_शेळके #विकासाचा_वादा #रोहिणी_संदीप_शेळके

महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना १८६६.४० कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ जुलैल...
26/07/2023

महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना १८६६.४० कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ जुलैला देण्यात येणार आहे. हा निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( #पीएमकिसान) योजनेंतर्गत त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जाईल.

महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या  #लोकराज्य या मासिकाचा जुलै-२०२३  या महिन्याचा अंक 'आशीर्वाद जनतेचे… पहिले वर्ष सुरा...
05/07/2023

महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या #लोकराज्य या मासिकाचा जुलै-२०२३ या महिन्याचा अंक 'आशीर्वाद जनतेचे… पहिले वर्ष सुराज्याचे' हा विशेषांक प्रकाशित झाला. या अंकात राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शासनाच्या विविध विभागांतर्गत वर्षभरात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. आपण खालील लिंक क्लिक करून हा अंक पाहू शकता.

https://mahasamvad.in/?p=100424

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा...
01/07/2023

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा लाभार्थ्यांना आता पाच वर्षांमध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. याबाबतचा #शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Address

करमाळा
Karmala
413203

Telephone

+19405357832

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when करमाळा प्रबोधिनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to करमाळा प्रबोधिनी:

Share