आपलं खानापूर

आपलं खानापूर आपल खानापूर Original Page of Khanapur Belgaum.

महाराष्ट्र पोलीस दल , शिपाई पदासाठी भरती, सीमाभागातील ८६५ गावातील तरुण - तरुणी यासाठी अर्ज करू शकतात. माहिती पुढील प्रमा...
16/03/2024

महाराष्ट्र पोलीस दल , शिपाई पदासाठी भरती, सीमाभागातील ८६५ गावातील तरुण - तरुणी यासाठी अर्ज करू शकतात. माहिती पुढील प्रमाणे

24/05/2022

Nice to see young visionary who talks about India rather than domestic politics when out there......

15/04/2022

काय चाललंय हे!!

२०२० आणि २०२१ या वर्षात शेतकर्याचं खूप मोठ्या प्रमाणात लुक्सण झालं होत काहींची पिके पाण्यातच राहिली या मुले खानापूर तालुक्यातील शेतकरी पूर्ण पुणे पाण्यात गेला.

असो! जानी जानी आपल्या भात पिकाचं इन्शुरन्स केलं होत जे ४४५ रुपय प्रति एक्कर होत PMFBY. जर क्रॉप लॉस होत असेल तर आपल्याला प्रति एककर २२००० भेटणार होते ते किती खानापूर मधल्या लोकांना भेटलेत ?

नोव्हेंबर- डिसेंबर या महिन्यात हे क्लेम लोकांनी केलं होत
तर या बद्दल काही शेतकरी लोकांना या बद्दल काहीच माहित नाही पण याचा अजून पत्ताच नाही परत या लोकांनी तुमचं क्लेम करतो म्हणून ५००/ ५०० गोळा केलेलं होते जवळ जवळ ४ महिने झाले अजून यांचा पत्ता नाही अगोदरच खानापूर तालुक्यात अशिक्षित शेतकरी आहेत याना काही माहित नाही या बद्दल. जर तुम्ही शेतकर्याची मुले असाल आणि असा प्रकार झाला असेल तर या वर जाब विचारणे गरजेचे आहे.

इन्शुरन्स कंपनीचा न: 18002004030

25/03/2022

The tradition of playing Shimgo at every door steps continue in Sindhudurg District Maharashtra along with the some area of Khanapur and Karwar villages in Karnataka. Story from Ramnagar Area

23/03/2022
प्रताप गडाचा झकास View.Like करायला विसरू नका
23/03/2022

प्रताप गडाचा झकास View.
Like करायला विसरू नका

23/03/2022

Address

Khanapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं खानापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आपलं खानापूर:

Share