MiddlePath News

MiddlePath News निर्भीड, निपक्ष,रोखठोक बातम्या !

रेशन दुकानांतील EPOS, आयरिस स्कॅनरच्या तांत्रिक अडचणी दूर करा: रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाची मागणीसविस्तर बातमी वाच...
06/03/2026

रेशन दुकानांतील EPOS, आयरिस स्कॅनरच्या तांत्रिक अडचणी दूर करा: रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाची मागणी

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर टच करा 👇
https://www.middlepathnews.com/2026/03/OvercometechnicalissueswithEPOSirisscannersinrationshopsDemandofrationandkeroseneshopkeeperscorporation.html

मिडलपथ न्यूज नेटवर्क
©Samyak Sarpe

Middlepathnews.....

महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८६९ साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावून पहिली शिवजयंती साजरी केल...
19/02/2026

महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८६९ साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावून पहिली शिवजयंती साजरी केली. त्यांनी आपल्या 'शिवाजीचा पोवाडा' या काव्यात शिवरायांना शूद्रातिशूद्रांचे तारणहार व रयतेचे खरे राजे म्हणून गौरविले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिवाजी महाराजांना लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते म्हणून गौरविले. त्यांच्या मते, शिवाजी महाराजांचे राज्य हे सामाजिक समतेचे आणि स्त्री-सन्मानाचे प्रतीक होते.
अशा कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
💐🙏💐🙏💐🙏

19/02/2026

" शिवाजी या एका नावापुढे तेहतीस कोटी देवांची पलटण बाद होते,एवढी महत्ता आहे या नावाची "
- प्रबोधनकार ठाकरे🙏

#छत्रपतीशिवाजीमहाराज जयंती ❤️☘️🌿
#शिवजयंती #शिवाजी #महाराज #जयंती

" शिवाजी या एका नावापुढे तेहतीस कोटी देवांची पलटण बाद होते,एवढी महत्ता आहे या नावाची "               - प्रबोधनकार ठाकरे🙏...
19/02/2026

" शिवाजी या एका नावापुढे तेहतीस कोटी देवांची पलटण बाद होते,एवढी महत्ता आहे या नावाची "
- प्रबोधनकार ठाकरे🙏

#छत्रपतीशिवाजीमहाराज जयंती ❤️☘️🌿
#शिवजयंती #शिवाजी #महाराज #जयंती

२०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधानसविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर टच करा 👇ht...
21/01/2026

२०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर टच करा 👇
https://www.middlepathnews.com/2026/01/RahulPradhanastheWelcomePresidentofthe20thRebelMarathiSahityaSammelan.html

मिडलपथ न्यूज नेटवर्क
©Samyak Sarpe

Middlepathnews.....

16/01/2026

नांदेड- वाघाळा महानगरपालिका निवडणूक 2026
निकाल

प्रभाग - 1
भाजप 2
शिवसेना 2

सरस्वती राऊत भाजप
योगेश मुंढे शिवसेना
ज्योती कल्याणकर भाजप
सुहास कल्याणकर शिवसेना

प्रभाग 2
एक वंचित, एक काँग्रेस, दोन भाजप
सुनीता जोंधळे वंचित
अफिया नाफे काँग्रेस
मुळे कविता संतोष
सतीश पुडलिराव देशमुख

प्रभाग 3
भाजपा दोन
शिवसेना - 1
अपक्ष - 1

- सदाशिव पुरी - भाजपा
- सरिता पवळे - भाजपा
- संदीप सिंघ गाडीवाले - शिवसेना
- मीनल पाटील - अपक्ष


प्रभाग 4
भाजपाचे सर्व चार उमेदवार विजयी

- दयानंद वाघमारे
- सरिता बिरकले
- शैलजा स्वामी
- प्रशांत तिकडे


प्रभाग क्रमांक 5
भाजपचे चारही उमेदवार विजयी

- साहेबराव गायकवाड
- सांभवी साले
- माजी महापौर जयश्री पावडे
- महेश कनकदंडे


प्रभाग 6
भाजपाचे चारही विजयी

- शीला भवरे
- राजेश यन्नम
- वैशाली देशमुख
- आशिष नेरलकर


प्रभाग 7
वंचितचे चार उमेदवार विजयी

- राहूल सोनसळे
- शेख उम्मे ऐमन सय्यद रिझवान
- राजश्री गोडबोले
- प्रशांत इंगोले


प्रभाग 8
दोन काँगेस
दोन भाजपा
विजयी

- सत्यपाल सावंत - काँगेस
- परवीन बेगम शेख पाशा - काँगेस
- कविता गड्डम - भाजपा
- उमेश चव्हाण - भाजपा


प्रभाग 9
भाजपाचे चार उमेदवार विजयी

- डॉ मंजुषा रानवळकर
- माजी सभापती किशोर स्वामी
- सदिच्छा सोनी
- माजी महापौर बलवंत सिंग गाडीवाले
विजयी


प्रभाग 10
भाजपाचे चारही उमेदवार विजयी

- प्रियंका कांबळे
- संध्या देमगुंडे
- सुदर्शना खोमने
- विरेंद्र गाडीवाले

नांदेड
प्रभाग 11
एमआयएमचे चार ही उमेदवार विजयी

- माजी सभापती मसूद अहमद खान
- आसिया बेगम हबीब बागवान
- सय्यद फसी
- सायमा खानम


प्रभाग 12
दोन काँगेस
दोन एमआयएम विजयी

- माजी महापौर अब्दुल सत्तार - काँगेस
- हलीमा बी शेख बाबु - काँगेस

- बेबी शाहीस्ता सलमान खान - एमआयएम
- अल्ताफ हुसेन - एमआयएम


प्रभाग 13
एमआयएमचे चारही उमेदवार विजयी

- अश्विनी धोंगडे
- शिफा तरन्नूम
- अब्दुल लतिफ
- सय्यद मुजीब
-


प्रभाग 14
तीन एमआयएम
एक काँगेस

- मुस्कान सय्यद नाझ - एमआयएम
- शमीम बेगम अब्दुल हफीज - एमआयएम
- रीहाना कुरेशी - एमआयएम

- अब्दुल बाबुखोकेवाला - काँगेस

प्रभाग
15
दोन राष्ट्रवादी
एक शिवसेना
Mim

- साबेर चाऊस - ncp
- हबीब बावजीर - ncp
- सरहान कसेरी - mim
- नीलम गुरखुदे - सेना


प्रभाग क्रमांक 16

भाजपाचे चारही उमेदवार विजयी

- दीपक सिंह रावत
- रुची भारतीया
- अमृता ठाकूर
- तुळजाराम यादव


प्रभाग 17
भाजपाचे चारही उमेदवार विजयी

- डिंपल नवाब
- सुमित मुथा
- मनप्रीत कौर कुंजीवाले
- प्रभाबाई यादव


प्रभाग 18
काँग्रेसचे चार उमेदवार विजयी

- ज्योत्सना गोडबोले
- शोयेब हुसेन
- मोहसीन खान
- महेजबीन अब्दुल फईम

प्रभाग 19
भाजपाचे चार उमेदवार विजयी

- अभिषेक सौदे
- दिपाली मोरे
- सुलोचना काकडे
- अनुराधा काळे

प्रभाग 20

भाजपाचे पाच उमेदवार विजयी

- निरजंना लांडगे
- मंगला देशमुख
- वैजनाथ देशमुख
- सुवर्णा बसवदे
- संजय घोघरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिना निमित्त प्रासंगिक लेख  #काय_होता_नामांतर_लढा ?सविस्तर लेख  वाचण्...
13/01/2026

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिना निमित्त प्रासंगिक लेख

#काय_होता_नामांतर_लढा ?

सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर टच करा 👇
https://www.middlepathnews.com/2026/01/Whatwasthenamechange.html

मिडलपथ न्यूज नेटवर्क
© Samyak Milind

Middlepathnews.....

बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीपल्स महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम    ५०० विद्यार्थ्याचा सहभाग...
10/01/2026

बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीपल्स महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम ५०० विद्यार्थ्याचा सहभाग

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर टच करा 👇
https://www.middlepathnews.com/2026/01/PublicAwarenessProgram500studentsparticipatedinPeoplesCollegeforeffectiveimplementationofPreventionofChildMarriageAct.html

मिडलपथ न्यूज नेटवर्क
©Samyak sarpe

Middlepathnews.....

उद्या 21 वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन नांदेड मध्ये रंगणारसविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर टच करा...
10/01/2026

उद्या 21 वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन नांदेड मध्ये रंगणार

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर टच करा 👇
https://www.middlepathnews.com/2026/01/Tomorrowthe21ststatelevelLoksamvadGraminSahityaSammelanwilltakeplaceinNanded.html

मिडलपथ न्यूज नेटवर्क
©Samyak Sarpe

Middlepathnews.....

प्राध्यापक आर. पी. नरवाडे यांना मुंबई विद्यापीठातून  इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान विषयात पीएचडी प्रदानसविस्तर बातमी वाचण्य...
03/01/2026

प्राध्यापक आर. पी. नरवाडे यांना मुंबई विद्यापीठातून इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान विषयात पीएचडी प्रदान

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर टच करा 👇
https://www.middlepathnews.com/2026/01/ProfessorRPNarwadewasawardedaPhDinEngineeringandTechnologyfromtheUniversityofMumbai.html

मिडलपथ न्यूज नेटवर्क
©Samyak Sarpe

Middlepathnews.....

धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुविधा, सुव्यवस्था आणि सुरक्षितते संदर्भात नागपुर जिल्हाधिकाऱ्यांना  आंबेडकरी संघटनांचे निवेदनसवि...
04/09/2025

धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुविधा, सुव्यवस्था आणि सुरक्षितते संदर्भात नागपुर जिल्हाधिकाऱ्यांना आंबेडकरी संघटनांचे निवेदन

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर टच करा 👇
https://www.middlepathnews.com/2025/09/AstatementofAmbedkariorganizationstotheNagpurcollectorsinthecontextoffacilitiesorderandsafetyofDhammachakraEnforcement.html

मिडलपथ न्यूज नेटवर्क
©Samyak Sarpe

Middlepathnews.....

Address

Bus Stand Road
Kinwat
431804

Alerts

Be the first to know and let us send you an email when MiddlePath News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MiddlePath News:

Share

Category