14/07/2023
Vasata Ekobhav | Pralhad Jadhav | Marathi Basav Vachan
भक्तीपूर्वक सादर करीत आहोत.....
तूच जगाचा सांगाती! या लोकप्रिय बसव वचन अल्बम मधील पाचवे वचन-पुष्प
॥ वसता एकोभाव ॥
मूळ कन्नड वचन - महात्मा बसवण्णा
गायक - प्रल्हाद जाधव
गीत - बाळासाहेब पाटील
संगीत - विश्वास सुतार
संगीत संयोजक - ओंकार सुतार
तबला/ ताल संयोजक - नरेंद्र पाटील
पखवाज - विक्रम परिट
बासरी - अमोल राबाडे
सहाय्यक ध्वनितंत्रज्ञ - विक्रम पाटील
ध्वनिमुद्रण - स्वरतृप्ती रेकॉर्डिंग स्टुडिओ
दिग्दर्शन संकलन - प्रसाद महेकर
छायाचित्रण - प्रशांत सुतार
कलाकार -
गायक - प्रल्हाद जाधव
संवादिनी - विनायक सुतार
तबला - रोहित भवड
पखवाज - राजेश सुतार
टाळ - सौरभ पवार
तानपुरा - आदिती निल्ले
रंगभूषा - स्वप्नाली सगरे
निर्मिती संयोजन - यश आंबोळे
प्रायोजक - कोल्हापूर लिंगायत समाज संस्था , कोल्हापूर.
म्युझिक लेबल - Tinos Music India©️