25/07/2025
📸 Ruturaj Ingale Vlogs
🌿 निसर्गाच्या सान्निध्यात... गरमागरम मसाला पापडची चव!
💚 हिरवळ, थोडी थंडी आणि असा भन्नाट क्रिस्पी पापड... अहाहा!
🍅🧅 मसाल्याची मजा = मूड मस्तच!
#मराठीव्लॉग्स #फूडव्लॉग