Mahati Live

Mahati Live तुमचा आवाज 🎤

07/06/2026

"ओबीसींच्या प्रश्नावर बावनकुळे चकार शब्द काढायला तयार नाहीत," असा नवनाथ वाघमारे यांचा आरोप.

06/06/2026

"एकनाथ शिंदे स्वप्नातसुद्धा बॅगा भरतात," अशी संजय राऊत यांची टीका.

#राजकारण

06/06/2026

"राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाईविरोधातील आंदोलन म्हणजे 'सौ चुहे खाकर बिल्ली हाज को चली' असे आहे," अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

#राष्ट्रवादीकाँग्रेस #महागाई #आंदोलन #सदाभाऊखोत

06/06/2026

“धर्मेंद्र प्रधान, इस्तीफा दो!” असे म्हणत कॉक्रोज जनता पार्टीकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले.

#धर्मेंद्रप्रधान #इस्तीफाद्या #विरोधप्रदर्शन #कॉक्रोजनतापार्टी

06/06/2026

"झाडांशी नातं असेल, तर समस्या कितीही मोठी असू द्या; चित्त समाधानी राहतं," असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

#सुधीरमुनगंटीवार #झाडे #पर्यावरण #निसर्ग

06/06/2026

"आईचं कर्ज कोणीही फेडू शकत नाही," असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

#आई #मातृत्व #सुधीरमुनगंटीवार #मराठी

05/06/2026

"यूबीटीच्या अनेक लोकांना सांगतो की, तुम्ही अर्ज मागे घ्या. तुमच्याकडे मतदान नाही," असे उदय सामंत म्हणाले.

#उदयसामंत #शिवसेना #महाराष्ट्रराजकारण

05/06/2026

"आज 'सब कुछ देवा भाऊ' अशीच परिस्थिती आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही," असे नितेश राणे म्हणाले.

#देवेंद्रफडणवीस #नितेशराणे #महाराष्ट्रराजकारण #राजकारण

05/06/2026

"सत्ताधारी जे बसलेले आहेत, ते फोडाफोडी करायलाच बसलेले आहेत. त्यामुळे साठ काय, सगळेच गेले तरीही मला त्यात आश्चर्य वाटणार नाही," असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

#प्रकाशआंबेडकर #महाराष्ट्रराजकारण #राजकारण #वंचितबहुजनआघाडी

05/06/2026

समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असेल अनिकेत तटकरे म्हणाले.

#अनिकेततटकरे
#समजगैरसमज
#सुसंवाद
#विश्वास

Address

Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahati Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahati Live:

Share