AgriStudent

AgriStudent शेती संबंधित माहिती आणि मार्गदर्शन चे माहितिपूर्ण विडीओ

03/04/2026

अम्बा रिसॉर्टमध्ये आता मजा दुप्पट! 🎯
नवीन Adventure Zone मध्ये Rope Walk, Rifle Shooting आणि सुंदर निसर्गाचा अनुभव घ्या 🌿✨
एकदा नक्की भेट द्या!

🌾 AgriStudent कडून आपल्या शेतकरी परिवाराला मनःपूर्वक धन्यवाद! 🙏आम्ही आता 15K followers पूर्ण केले आहेत! 🎉तुमच्या सततच्या...
31/03/2026

🌾 AgriStudent कडून आपल्या शेतकरी परिवाराला मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
आम्ही आता 15K followers पूर्ण केले आहेत! 🎉
तुमच्या सततच्या प्रेम आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते.
तुमच्यापैकी प्रत्येकाचा या प्रवासात मोठा वाटा आहे. 🤗
असेच प्रेम आणि साथ पुढेही राहू द्या!
धन्यवाद! 🙏🌱

नवीन वर्ष, नवीन Ghibli आठवण ✨गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.!
19/03/2026

नवीन वर्ष, नवीन Ghibli आठवण ✨
गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.!


17/03/2026

उसाची पाने fold का होतात??
👳✌️

15/03/2026

86032 उसाला भरणी डोस आणी पाठ पाणी नियोजन.
तुम्ही उसाला भरणी डोस कश्या पद्धतीने करता??

#शेतकरी_brand🌱😎💪 #शेतकरी k

07/03/2026

पौधों को पोटैशियम पर्याप्त नहीं मिल पाता तो बढ़वार धीमी हो जाती है और फल छोटे रह जाते हैं।
टाइटन एग्री टेक का KRISA (पोटैशियम घुलनशील जीवाणु) मिट्टी में पोटैशियम को पौधे के उपयोग योग्य रूप में बदलता है, जिससे पौधे स्वस्थ और उपज बेहतर होती है 🌱

👉 अधिक जानकारी: https://titanagritech.com/product/krisa-potassium-solubilizing-bacteria/

#कृषि #स्वस्थमिट्टी #ऊपजबढ़ाएँ
titanagritech.com

Guess this location??Vlog coming up soon 😃 ❤️
01/03/2026

Guess this location??

Vlog coming up soon 😃
❤️

24/02/2026

Just for fun 🤪

14/12/2025

उसाला आळवणी, 2 महिन्याची 86032 उस रोप लावण
#शेतकरी_brand🌱😎💪

आज आमच्या शेतावर लागवडीसाठी आणलेली नवीन रोपं. गेल्या काही वर्षांपासून दर वर्षी थोडी झाडं लावायचा प्रयत्न करत आहे. काही झ...
23/11/2025

आज आमच्या शेतावर लागवडीसाठी आणलेली नवीन रोपं. गेल्या काही वर्षांपासून दर वर्षी थोडी झाडं लावायचा प्रयत्न करत आहे. काही झाडं टिकतात, काही मरतात, पण हळूहळू संख्या वाढताना दिसतेय. उद्देश एकच — पुढच्या पिढ्यांसाठी थोडीशी तरी हिरवाई तयार करून ठेवायची.

जर तुम्हाला हवं असेल तर ‘एक रोप दान करा’ उपक्रमात सहभागी व्हा. तुम्ही दिलेलं रोप मी स्वतः लावून त्याची काळजी घेईन.
लहानसा हातभारही पुढच्या पिढ्यांसाठी मोठा ठरतो.

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when AgriStudent posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AgriStudent:

Share

Category