Outlook Maharashtra

Outlook Maharashtra Education,Health,Science,Social,Entertainment,Politics,Sports,Art,Publishing

Outlook Maharashtra channel is been running under Protocol Infotech India Services .This is a Marathi/Hindi/English/Telugu/Tamil/Gujrathi news platform which come up with overall Information analysis from Maharashtra, all over India and the world.

https://youtu.be/PAbcWYqJ_ew?si=eHFxzM7qaT7rBsrvलोकसभा निवडणून २०२४ -अचूक माहितीसाठी आणि  महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधील...
28/03/2024

https://youtu.be/PAbcWYqJ_ew?si=eHFxzM7qaT7rBsrv

लोकसभा निवडणून २०२४ -अचूक माहितीसाठी आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधील गतिमान माहिती मिळविण्यासाठी आत्ताच *ऑउटलूक महाराष्ट्र* या चॅनेलला *SUBSCRIBE* करा

...

https://youtu.be/foZpYqbLJkU?si=UJ9J-c1mjXLjaFBWलोकसभा निवडणून २०२४ -अचूक माहितीसाठी आणि  महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधील...
24/03/2024

https://youtu.be/foZpYqbLJkU?si=UJ9J-c1mjXLjaFBW

लोकसभा निवडणून २०२४ -अचूक माहितीसाठी आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधील गतिमान माहिती मिळविण्यासाठी आत्ताच *ऑउटलूक महाराष्ट्र* या चॅनेलला *SUBSCRIBE* करा

...

https://youtu.be/ErErnB4OzGY?si=pn3GCb96itZOKbqlलोकसभा निवडणून २०२४ -अचूक माहितीसाठी आणि  महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधील...
24/03/2024

https://youtu.be/ErErnB4OzGY?si=pn3GCb96itZOKbql

लोकसभा निवडणून २०२४ -अचूक माहितीसाठी आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधील गतिमान माहिती मिळविण्यासाठी आत्ताच *ऑउटलूक महाराष्ट्र* या चॅनेलला *SUBSCRIBE* करा

...

12/02/2024
07/02/2024

इंस्टाग्राम वर फॉलोअर्स असणे महत्वाचे नसते. तुम्हाला एखाद्या इन्फ्लुएन्सर कडुन प्रोडक्ट प्रमोट करून घ्यायचे असेल तर त्याचा त्याच्या ऑडियंस वर असणारा “इन्फ्लूअन्स” महत्वाचा असतो.
त्या इन्फ्लुएन्सर ने सांगितले म्हणुन खरेच त्याचे/तिचे फॉलोअर्स ते प्रोडक्ट ट्राय करणार आहेत का हे पहाणे महत्वाचे असते.

त्यासाठी त्यांच्या व्हिडीओज/रील वर असणारे व्ह्युज आणि लाईक्स यांचा रेशो जुळून येतोय का बघितले पाहिजे.

पेड व्ह्युज असतील तर त्या प्रमाणात लाईक्स मिळत नाहीत आणि त्याच प्रमाणे विकतचे फॉलोअर्स ऍड करून फक्त फॉलोअर्स चा काउंट वाढवुन ठेवला असेल तर कंटेंट वर इंगेजमेंट पण मिळत नाही, साहजिकच असे इन्फोन्सर्स तुमच्या व्यवसायासाठी काहीच कामाचे नाही पडणार.
आम्ही लीड जनरेशन सोबत इंफ्ल्युएनर्स मार्केटिंग देखील करतो.😇

डिजिटल मार्केटिंग मधल्या शंकाचे निसरण, सल्ला आणि कामांसाठी मला संपर्क करू शकता.
सल्ला आणि मार्गदर्शन पूर्णपणे फ्री आहे😅

....Wish You a Happy New Year All Of You....
31/12/2023

....Wish You a Happy New Year All Of You....

💥Happy New Year All Of You Good By 2023💥
31/12/2023

💥Happy New Year All Of You Good By 2023💥

🇮🇳 Happy Independence Day All Of You 🇮🇳
15/08/2023

🇮🇳 Happy Independence Day All Of You 🇮🇳

01/05/2023

Hi Everyone,
Please follow the our new page
https://www.facebook.com/TripPlanista

🌍Welcome to Trip Planista! 🧳 Explore breathtaking destinations and stay updated on the latest offers and tours.Whether planning your dream vacation or seeking inspiration, connect with fellow travelers.Let's make your journey unforgettable!🌟

*आउटलूक महाराष्ट्र यूट्यूब चैनल आयोजित* समूहगीत स्पर्धा!**अभिनंदन**!                   शाळेचे नाव  -विद्याभारती हायस्कूल...
13/12/2022

*आउटलूक महाराष्ट्र यूट्यूब चैनल आयोजित*
समूहगीत स्पर्धा
!**अभिनंदन**!

शाळेचे नाव -विद्याभारती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शेलुबाजार ता. मुर्तिजापूर जि. अकोला
आउटलूक महाराष्ट्र यांच्यातर्फे समूह गीत स्पर्धेत सहभागाबदद्ल हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

शाळेचे नाव - कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे, न्यू इंग्लिश स्कूल,पेठ. ता. वाळवा, जि. सांगली
आउटलूक महाराष्ट्र यांच्यातर्फे समूह गीत स्पर्धेत सहभागाबदद्ल हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

शाळेचे नाव - *वि.मं.कपिलेश्वर*, ता . राधानगरी, जि. कोल्हापूर.
आउटलूक महाराष्ट्र यांच्यातर्फे समूह गीत स्पर्धेत सहभागाबदद्ल हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

शाळेचे नाव - *श्री.शाहू मराठी शाखा, तपोवन, कोल्हापूर*....
आउटलूक महाराष्ट्र यांच्यातर्फे समूह गीत स्पर्धेत सहभागाबदद्ल हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

सह संस्थापक
श्री. बन्सीलाल सरोदे ( आउटलुक महाराष्ट्र )

Address

Kolhapur

Telephone

+917387639264

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Outlook Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Outlook Maharashtra:

Share