Kolhapur Explorer

Kolhapur Explorer “Providing verified information for Kolhapur citizens”

09/06/2026

Kolhapur's Biggest Summer Sale is here!

Branded Men’s, Women’s & Kids Wear at upto 90% OFF
Kids wear starts at ₹100, 200+ items like bedsheets, footwear, cosmetics, perfumes & more at massive discounts.

📅 13 to 15 June, 2026
⏰ 10 AM – 10 PM
📍The Pavillion Hotel, Assembly Road, Near Basant-Bahar Theatre, Kolhapur, 416001

For Enquiry:-
IndiaFashionLeagues:- +91 88823 85744

Don’t miss this 3-day mega sale! 🛍🔥

24/05/2026

जिथं आदिशक्ती अंबाबाईची पूजा केली जाते, तिथं मुलींचा जन्मही साजरा झालाच पाहिजे! 🚩🪔
स्त्री भ्रूण हत्या थांबवा! मुलींना जगू द्या, वाढू द्या. चला, एक नवा विचार आणि नवी सुरुवात करूया. कोल्हापूरकरांनो, हा बदल आपल्यापासूनच सुरू होऊ दे! 🙏

महाराष्ट्र शासन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर यांच्या वतीने जनहितार्थ जारी.

😎👑

21/05/2026

दख्खनच्या राजाचा आंबा महोत्सव

😎👑

🌸 आई अंबाबाई 🌸 😎👑
15/05/2026

🌸 आई अंबाबाई 🌸

😎👑

12/05/2026

पालकांनी बालकांसोबत बालक होवून पाहावे असे नाटक....

😎👑

श्री काळभैरव योगेश्वरी  😎👑
07/05/2026

श्री काळभैरव योगेश्वरी

😎👑

हे मंदिर नक्की बघा !!! 😎👑        🌙️
05/05/2026

हे मंदिर नक्की बघा !!!

😎👑 🌙️

बापाचे दर्शन नक्की घ्या 😍🙌  😎👑
30/04/2026

बापाचे दर्शन नक्की घ्या 😍🙌

😎👑

👇विशेष माहिती 👇प्रल्हादाची निष्ठा खरी करायला भक्तवत्सल नारायण कोरड्या खांबातून प्रगटले.जी जागा लक्ष्मीला नाही ती जागा म्...
30/04/2026

👇विशेष माहिती 👇

प्रल्हादाची निष्ठा खरी करायला भक्तवत्सल नारायण कोरड्या खांबातून प्रगटले.जी जागा लक्ष्मीला नाही ती जागा म्हणजे दोन्ही मांडीवर आडवं घेऊन करूणाघन नरहरीनं हिरण्यकश्यपूला असलेल्या वरदानाचा मान राखत त्याचा वध केला.भक्ताचा अवमान पाहून खवळलेल्या नरशार्दूलाला पाहून लक्ष्मी ती मागे फिरली पण बाळ प्रल्हादानं देवाला शांत केलं.ही गोष्ट आपण सगळेच जाणतो.पण हा प्रल्हाद मोठा झाला.जस वय वाढलं तसा मनात एक सल वाढला आपल्या पित्याच्या मृत्यूच कारण आपणच आहोत.नारदांच्या सल्ल्यानं या पापातून मुक्त होण्यासाठी प्रल्हाद महाराज करवीरात आले.पद्माळा तीर्थाच्या तीरावर तप करायला लागला.तप पूर्ण झालं भगवती जगदंबा महालक्ष्मी स्वतः प्रगट होऊन म्हणाली वत्सा प्रल्हादा वर माग ! प्रल्हाद म्हणाला माते माझ आराध्य रूप तू नाहीस भगवान नृसिंह आहेत.देवी म्हणाली बाळा हे क्षेत्र माझं मी सर्वस्याद्य शक्ती ! इथं सर्व देवता माझ्यातच समाविष्ट आहेत.तू निष्पाप आहेस जे झालं त्यात तुझा दोष नाही.तू एक निमित्तमात्र! तुझ्या सारख्या हरीभक्ताला कर्मलेप लागत नाही. तरीही लोकांना शिक्षण म्हणून गंडकी नदीचे बारा गाडे शालीग्राम या पद्मालय तीर्थात टाक ! आणि तुझ्या मनातली शंका काढायला मी तुझ इष्ट नृसिंह रूप दाखवते. त्याक्षणी जगदंबा स्वतः नरसिंह रूपात प्रगटली.या घटनेची स्मृती म्हणून तिथे नृसिंहाचा तांदळा आणि प्रल्हादेश्वर शिवलिंग आजही पहायला मिळते.

😎👑

26/04/2026

Sayaji Hotel Kolhapur

Old P. B. Road, 2104/15 E Ward, Kawala Naka, Kolhapur, Maharashtra 416005

📅 *MAY - 1st ,2nd & 3rd (2026)*
⏰ *Timings: 10:00 AM – 10:00 PM*
*(3 days only)*
🎟️ FREE ENTRY

🛍️ Any Shopping Plans?
You simply can’t miss this Mega Stock Clearance Sale of 2026

🛒 For 2 Days Only!
The BIGGEST Warehouse Sale is back – with Top Brands at Unbelievable Prices – *UPTO 90% OFF* –

Only at * of brands*

✨ *What’s in exhibition?*
⚡️200+ luxurious brands
🥾PUMA | NIKE | TOMMY HILFIGER
US POLO | W | ARROW | CK & MIX BRANDS AVAILABLE

👗 Branded outfits worth ₹3000-₹4000 and ₹ 5000 – Now at just & ₹200 -₹300

👶 Kidswear & Home Decor – Starting at ₹99 only

🛏️ Luxurious Bedsheets worth ₹3000 – Now at ₹700

👜 Stylish Bags, Perfumes & Accessories – At crazy affordable prices!

🚨 INSANE DEALS | MASSIVE DISCOUNTS | LIMITED STOCK
⏳ Hurry! Offers valid for 2 days only – Don’t miss out!

💃🏼 Bring your shopping squad and experience the BIGGEST LIFESTYLE EXHIBITION of the year!

😎👑

Address

Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur Explorer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share