Shinde Theatre Academy

Shinde Theatre Academy Shinde Theatre Academy, Kolhapur is founded by Mr. Sunil Shinde in 2001. Academy is working to upbuild the nescient qualities of childrens through dramas.

17/05/2023
Hurry up...
30/03/2023

Hurry up...

राज्य बालनाट्य स्पर्धा,2023 (कोल्हापूर)उद्या अवश्य यावे....😊🙏
03/01/2023

राज्य बालनाट्य स्पर्धा,2023 (कोल्हापूर)

उद्या अवश्य यावे....😊🙏

दि. ३१ जाने. ते ३ फेब्रु. २०१९ रोजी कॅपिटल वन बेळगाव येथे आंतरराज्य बालनाट्य स्पर्धा पार पड़ली.यामध्ये शिंदे अकॅडमीच्या ...
04/02/2019

दि. ३१ जाने. ते ३ फेब्रु. २०१९ रोजी कॅपिटल वन बेळगाव येथे आंतरराज्य बालनाट्य स्पर्धा पार पड़ली.
यामध्ये शिंदे अकॅडमीच्या बालचमूने घवघवित यश संपादन केले.

नाटक- ठोंब्या ठोंबीची गोष्ट
लेखक- धनंजय सरदेशपांडे
दिग्दर्शिका- श्रेया दूधगावकर
नेपथ्य- प्रसन्नाराजे देशमुख
प्रकाश योजना- शुभम सोनार
संगीत- ओमकार पाटील
रंगभूषा/ वेशभूषा- ललिता शिंदे
मार्गदर्शक- सुनील शिंदे
निर्मिती प्रमुख- रजत सोनार

आमचे यशवंत गुणवंत कलाकार:-

१) निवेदिका / आई - गौरवी डावरे
२) निवेदिका/ उपसावली १- राजलक्ष्मी पाटील
३) ठोंब्या- आदित्यराजे सूर्यवंशी
४)ठोंबी - रमा कुलकर्णी
५) सावली १-भाग्यदा नाईक़
६) सावली २-पुण्यदा नाईक़
७) उपसावली २- किरण शिंदे
८) भूताबाई - सावनी बेहेरे
९) महासमंद - वेदांत कांबळे
१०) थातू - पार्थ खारगे
११) मातू - ईश्वरी पाटील
१२) आग्यावेताळ - पार्थ कुलकर्नी
१३) भड़क्या जाळ -पार्थ कुंभार
१४) मूँजोबा - ऋषिकेश गुदगे
आणि
१५) पिशी मावशी- स्वरा कलस

या सर्वाँच्या मेहनतीने ही सुंदर कलाकृती उभी राहिली त्याचे श्रेय पुढील प्रमाणे:-

बालनाट्य सांघिक -प्रथम क्रमांक
दिग्दर्शन- श्रेया दूधगावकर- प्रथम क्रमांक
प्रकाशयोजना- शुभम सोनार- प्रथम क्रमांक
मुलगा अभिनय- आदित्यराजे सूर्यवंशी- प्रथम क्रमांक
मूली अभिनय- सावनी बेहेरे- द्वितिय क्रमांक

नाट्यकलाकृतीत सहभागी असलेल्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐

ज्येष्ठ सिने-नाट्य कलाकार लालन सारंग यांच आज पुण्यात वृद्धपकाळानं निधन झाले.२०१० साली शिंदे अकॅडमी ने सादर केलेल्या ‘मदर...
09/11/2018

ज्येष्ठ सिने-नाट्य कलाकार लालन सारंग यांच आज पुण्यात वृद्धपकाळानं निधन झाले.

२०१० साली शिंदे अकॅडमी ने सादर केलेल्या ‘मदर्स डे’ या नाटकासाठी लालन सारंग याच्या हस्ते दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक स्वीकारण्याचं भाग्य मला लाभलं.
काही सुवर्ण आठवणीतील एक आठवण...!

भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐🙏🙏

 #मराठी विज्ञान परिषद एकाकिका स्पर्धा -प्राथमिक फेरी २०१८-१९ #अंर्तगत शिंदे अकॅडमी, कोल्हापूरच्या #बहुरूपी कलामंच ने खुल...
05/10/2018

#मराठी विज्ञान परिषद एकाकिका स्पर्धा -प्राथमिक फेरी २०१८-१९ #

अंर्तगत

शिंदे अकॅडमी, कोल्हापूरच्या
#बहुरूपी कलामंच ने

खुला गटामध्ये सादर केलेली एकांकिका-

#हात धुवायला शिकवणारा माणूस #

प्राथमिक फेरीमध्ये “प्रथम” क्रमांक मिळवून अंतिम फेरीसाठी निवडली गेली आहे.

आणि

शैक्षणिक गटातील एकांकिका-

#जंगल आजी #

प्राथमिक फेरीमध्ये “द्वितिय” क्रमांक प्राप्त झाला आहे.👻👻👻

सर्व कलाकारांचे, तंत्रंज्ञांचे आणि सर्व प्रेक्षक वर्गाचे खुप खुप अभिनंदन व आभार.....💐💐💐

पुरूषोत्तम करंडक २०१८-प्राथमिक फेरी- कोल्हापूर केंद्रशिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, कोल्हापूर यांनी सादर क...
19/08/2018

पुरूषोत्तम करंडक २०१८-प्राथमिक फेरी- कोल्हापूर केंद्र

शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या प्रमोद खाडिलकर लिखित “लेफ्ट राईट लेफ्ट” या एकांकिकेला प्रायोगिक प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
पुणे येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी या संघाची निवड झाली आहे.

या एकांकिके मध्ये शिंदे अकॅडमीचे कलाकार
१. अजय इंगवले
२. प्रसन्न देशमुख
यांच्या प्रमुख भुमिका आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण टिमचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील प्रयोगासाठी खुप खुप शुभेच्छा....! 👍🏻👍🏻👍🏻💐💐💐💐💐💐
👍🏼KEEP IT UP GUYS👍🏼

  #आज SSE १०वीचा निकाल जाहीर झाला. शिंदे अकॅडमीच्या बालकलाकारांनी या परिक्षेमध्ये खुप सुंदर यश मिळवले. आपली कला सांभाळत ...
09/06/2018

#

आज SSE १०वीचा निकाल जाहीर झाला.
शिंदे अकॅडमीच्या बालकलाकारांनी या परिक्षेमध्ये खुप सुंदर यश मिळवले.
आपली कला सांभाळत शिक्षणातही भरघोस यश मिळवणे ही सोपी गोष्ट नाही.

१)हर्षदा कुलकर्णी - ९७%
२)सानिका वेंगुर्लेकर - ८७%
३)प्रणौती खतकर- ९३%
४)श्रेया दुधगावकर - ८४%
५)साक्षी पाटील- ८०%

सर्वांचे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!💐💐

  #आज CBSE १०वी आणि STATE BOARD १२वी चा निकाल जाहीर झाला. शिंदे अकॅडमीचे बालकलाकारांनी या परिक्षांमध्ये खुप सुंदर यश मिळ...
30/05/2018

#

आज CBSE १०वी आणि STATE BOARD १२वी चा निकाल जाहीर झाला.
शिंदे अकॅडमीचे बालकलाकारांनी या परिक्षांमध्ये खुप सुंदर यश मिळवले.
आपली कला सांभाळत शिक्षणातही भरघोस यश मिळवणे ही सोपी गोष्ट नाही.

१)तेजस कुलकर्णी - १०वी (CBSE)- ९३%
२)कश्मिरा घाटगे- १२वी (वाणिज्य) - ८९%
३)यशकुमार शिंदे- १२वी (सायन्स) - ८३%
४)गौतमी राणे- १०वी (CBSE) - ८३%

सर्वांचे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!💐💐

 #शिंदे थिएटर अकॅडमी, कोल्हापूर # #बालनाट्य शिबीर २०१८काल दरवर्षीप्रमाणे १७ मे. शिंदे थिएटर अकॅडमीचा शिबीर २०१८ चा समारो...
18/05/2018

#शिंदे थिएटर अकॅडमी, कोल्हापूर #

#बालनाट्य शिबीर २०१८

काल दरवर्षीप्रमाणे १७ मे. शिंदे थिएटर अकॅडमीचा शिबीर २०१८ चा समारोप झाला. यामध्ये आम्ही सादर केलेल्या
१)गणपती बाप्पा हाजिर हो
२)पिशीमावशी आणि तिची भूतावळ
ही दोनही बालनाट्ये खूपच मस्त झाली. 😍😍
खुप मजा आली.☺️☺️

त्यातील काही क्षणचित्रे.
सर्व शिबीरार्थींचे खुप खुप अभिनंदन व आभार..!💐💐

 #शिंदे थिएटर अकॅडमी, कोल्हापूर.बालनाट्य शिबीर २०१८ ‘सांगता समारंभ’सादर करतोय मुलांचा आवडीचा विषय ४० बालकराकारांच्या अभि...
15/05/2018

#शिंदे थिएटर अकॅडमी, कोल्हापूर.
बालनाट्य शिबीर २०१८ ‘सांगता समारंभ’

सादर करतोय मुलांचा आवडीचा विषय ४० बालकराकारांच्या अभिनयातून आणि दोन बालनाट्यांमधून ......

दिनांक १७ मे,२०१८ रोजी सायं. ४.३० वा
केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर.

नक्की पहायला या...!

Address

823, E Housaii Appartment Shahupuri 5th Lane
Kolhapur
416001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shinde Theatre Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share