राजकारण

राजकारण Rajkaran
राजकारण

27/07/2025

एकनाथ खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टी करताना पोलिसांकडून अटक! ही आहे नशाबाज महा भ्रष्ट आघाडीची खरी ओळख !

25/07/2025

#उबाठा इतका भ्रष्ट विचारसरणीचा आहे की तो सत्तेसाठी कुठेही कोलांटउड्या मारू शकतो

मराठ्यांचा सोयीनुसार वापर करणाऱ्यांना अशा लोकांना ओळखले पाहिजे. स्वार्थी राजकारणासाठी हे घडवून आणले आहे.... #मराठा  #मरा...
18/07/2025

मराठ्यांचा सोयीनुसार वापर करणाऱ्यांना अशा लोकांना ओळखले पाहिजे. स्वार्थी राजकारणासाठी हे घडवून आणले आहे....
#मराठा #मराठवाडा #मराठीस्वाभिमान

महत्वाचा निर्णय!
18/07/2025

महत्वाचा निर्णय!

राऊतांना फडणवीस चालतात पण...
17/07/2025

राऊतांना फडणवीस चालतात पण...

16/07/2025

चड्डी गँग🤣🤣🤣

13/07/2025

अक्कलकोट मध्ये बिग्रेडी प्रवीण गायकवाडला पळवून पळवून काळ फासलं🤣🤣🤣

13/07/2025

कुत्र्या सारखं पळवत होते प्रवीण गायकवाड ला

13/07/2025

ShivajiMaharaj "शिवकालीन 12 किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा; महाराष्ट्राचा अभिमान, जगाचा गौरव!"UNESCO

इतिहास घडवणारे किल्ले, आता जागतिक वारसा ठरले! 🌍🏰
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा प्राप्त झाला आहे.
हे केवळ किल्ले नाहीत, तर स्वराज्य स्थापनेचा आत्मा आहेत!

🔸 रायगड
🔸 शिवनेरी
🔸 प्रतापगड
🔸 राजगड
🔸 विजयदुर्ग
🔸 सिंधुदुर्ग
🔸 पन्हाळा
🔸 लोहगड
🔸 साल्हेर
🔸 सुवर्णदुर्ग
🔸 खांदेरी
🔸 आणि... तामिळनाडूतील जिंजी किल्ला!

हे सर्व 'Maratha Military Landscapes' म्हणून ओळखले जातील आणि आता जग त्यांचा गौरव करेल! 🙌

👉 हा आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. चला, या इतिहासाला जपूया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया.

📸 तुमचा आवडता किल्ला कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा! ⬇️





छत्रपती शिवाजी महाराज किल्ले

युनेस्को जागतिक वारसा

Maratha Military Landscapes

शिवकालीन किल्ले

Maharashtra forts UNESCO

Shivaji Maharaj forts

ऐतिहासिक किल्ले भारतात

जगातील प्रसिद्ध किल्ले

छत्रपतींचा इतिहास

मराठा साम्राज्य वारसा
Shivaji Maharaj forts

Maratha Military Landscapes

UNESCO heritage sites in India

Shivaji 12 forts list

World heritage forts of Maharashtra

Raigad UNESCO fort

Maharashtra historical places

forts of Shivaji in UNESCO

Chhatrapati Shivaji Maharaj history

Indian forts in world heritage

लोकसभेला पराभव, राज्यसभेला पुनर्वसन!26/11 च्या कसाब प्रकरणात कठोर भूमिका घेणारे, महाराष्ट्राचे नामवंत वकील उज्वल निकम आत...
13/07/2025

लोकसभेला पराभव, राज्यसभेला पुनर्वसन!
26/11 च्या कसाब प्रकरणात कठोर भूमिका घेणारे, महाराष्ट्राचे नामवंत वकील उज्वल निकम आता राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार!

Address

Mumbai
<<NOT-APPLICABLE>>

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजकारण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to राजकारण:

Share