
14/06/2025
दिवसा शहरभर भटकण्यापासून ते संध्याकाळच्या घराजवळील अड्ड्यांपर्यंत, कोल्हापुरातील young, influential आणि हटके पिढीची धडकन मिरची आहे. आमच्या ७३% listener’s चं वय २५ ते ४४ दरम्यान आहे — ऑफिसच्या कम्युटमधून ते घरच्या चहा ब्रेकपर्यंत मिरची कोल्हापूर हे शहरातील चोखंदळांचं आवडीचं लाईव्ह साउंडट्रॅक आहे. मिरची ऐकणाऱ्या listener’s मध्ये स्त्री-पुरुषांचं एकसारखं प्रमाण आणि त्यांचं दररोजचं न विसरता मिरची ऐकणं ही कमालीची बाब आहे.
Kolhapur मधील मिरचीसाठीचा प्रतिसाद पाहण्यासाठी swipe करा.