Irsaal food's

Irsaal food's Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Irsaal food's, Urun Islampur, Kolhapur.

इरसाल Taste of hometown -
Masala Tikhat -Peanut Chutney
Coconut and garlic Chutney
bellow The link for order


https://www.amazon.in/dp/B0DDTVBV7C
https://www.swiftindi.com/products/masala-tikhat-premium-kanda-lasoon-masala?variant=49477602836793

https://www.amazon.in/dp/B0DDTVBV7Cइरसाल चे सर्व प्रॉडक्ट आता अमेझॉन वर #इरसाल
04/07/2025

https://www.amazon.in/dp/B0DDTVBV7C

इरसाल चे सर्व प्रॉडक्ट आता अमेझॉन वर

#इरसाल

Elevate your culinary creations with Irsaal Premium Combo Pack Masala Tikhat (Kanda Lasoon Masala)- 100gm Khobra Lasoon Chutney (Coconut Garlic Chutney) - 100gm Shengdana Chutney (Peanut Chutney) - 100 gm This expertly crafted spice mix brings an authentic and robust flavor to your dishes, making...

30/03/2025

Below The link for order
22/03/2025

Below The link for order



Irsaal Masala Tikhat (Premium Kanda Lasoon Masala)

Order Now
20/03/2025

Order Now

राम राम मंडळी,आमच्याकडं एक एकदम झणझणीत, मसालेदार आणि झाक गोष्ट आहे जी तुमच्यासोबत आम्ही शेयर करतोय ते म्हणजे - इरसाल!प्र...
19/03/2025

राम राम मंडळी,
आमच्याकडं एक एकदम झणझणीत, मसालेदार आणि झाक गोष्ट आहे जी तुमच्यासोबत आम्ही शेयर करतोय ते म्हणजे - इरसाल!

प्रत्येक वेळेला गावाकडं गेल्यावर जो एक तांबड्या रस्स्याचा सुगंध येतो, भरलं वांग नायतर गावरान चिकन तोडल्यावं जो एक शहारा येतो अंगावर त्योच शहारा म्हणजी ‘इरसाल’चा तिखट मसाला.
त्याला काय लोकं कांदा लसूण चटणी असं मिळमिळीत नावानं हाक मारतं असतील पण आमच्यासाठी त्ये मसाला तिखाटचं.

‘इरसाल’ म्हणजी आमच्या गावाकडच्या भाषेत एकदम झाक, एकदम बेष्टेस्ट बरका !
प्रत्येकाला आपली गावाकडची चव हिथं शहरात आठवत असती, आज्जीच्या गरम गरम भाकरीची कुरकूर ऐकू येतं असती, आईने घातलेलं एक्स्ट्रा तुपाची आठवण सोडवत नाही म्हणूनच हा ‘इरसाल’चा घाट घातला आहे आम्ही.

आम्ही फक्त ती चव ती माया हिथं पोचवायचं प्रयत्न करतोय.
शेवटी आईच्या हातचं, आज्जीच्या हाताचं ते आज्जीच्या हाताचंच असतं
पण तरीही ही एक प्रेमाची ‘इरसाल’ भेट!

Address

Urun Islampur
Kolhapur
415409

Alerts

Be the first to know and let us send you an email when Irsaal food's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Irsaal food's:

Share