
17/05/2025
✒मराठी भाषेवर जबरदस्त पकड आहे?
तसेच जाहिरात क्षेत्रात काम करण्याची आवड आहे ?
तर मग ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच!
💼 आम्हाला हवे आहेत – Marathi Content Writer
(⛔ Freelancing किंवा Work From Home करणाऱ्यांनी अर्ज करू नये. ⛔)
तुमच्या कल्पक विचारांना आणि लेखनकौशल्यालाने एक बहारदार करिअर घडवण्याची हीच वेळ आहे!
👉 आजच तुमचा CV पाठवा: [email protected]
📲 अधिक माहितीसाठी कॉल करा: 097305 6396
📍Location - Kolhapur