19/08/2025
सिनेमा बनवायचा आहे अल्बम सॉंग बनवायचे आहे किंवा शॉर्ट फिल्म करायचे आहे तुम्हाला कोणतेही प्रोजेक्ट करायचे असतील आणि तुमच्याकडे एडिटिंगची बजेट नसेल किंवा तुमचा प्रोजेक्ट शूटिंग करून तयार असेल व एडिट झाले नसेल तर काळजी करू नका आम्ही तुमच्याबरोबर collaboration मध्ये काम करण्यास तयार आहोत .प्रोजेक्टचे संपूर्ण एडिटिंग आम्ही तुम्हाला करून देऊ
अधिक माहितीसाठी संपर्क .
साईपूजा फिल्म प्रोडक्शन
अमोल कोळेकर
9823866211