MarathiStars.com

MarathiStars.com मराठी मनोरंजन क्षेत्रावर आणि कलाकारांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी.
(624)

MarathiStars.com - Marathi's no. 1 Entertainment Website

Films | Television | Web Series | Music | Theatre | Entertainment | Celebrities

◆ ताऱ्यांच लखलखत विश्व ◆ ! MarathStars.Com is an online platform for the promotion of Marathi entertainment content. The site is updated daily on a real time basis with news snippets, celebrity interviews, special features, movie reviews, music reviews and a lot of desktop downloadable's.

जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं!का झालं..? कस झालं..? कोणाच्या मर्जीने झालं की बळजबरीने..? हे कळेल सिनेमागृहात.. धम...
07/08/2026

जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं!
का झालं..? कस झालं..? कोणाच्या मर्जीने झालं की बळजबरीने..? हे कळेल सिनेमागृहात.. धमाल मुव्ही... कमाल पिकनिक... मामाच्या गोव्याला जाऊया!

लग्नाला नाही बोलवता आलं, पण सिनेमाला नक्की यायचं हां!
सहकुटुंब, सहपरिवार “मामाच्या गोव्याला जाऊया” मनमुराद आनंद घेऊया... तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!

Digya in parallel universe 🔥


[Ankush Chaudhari, Mamachya Govyala Jauya, Marathi Comedy Movie, Viju Mane, Richa Parayalli, Digya, Surekha]

07/08/2026

आजची तरुण पिढी अन्याय सहन करणार नाही.
आणि जे चुकीचं आहे, ते दुरुस्त केल्याशिवाय थांबणार नाही.

Official Teaser Out Now

टिझर पहा इथे - https://youtu.be/eLw9eOM9FDU?si=pPPBisCdRtf83wVb

'जयंती २'
११ सप्टेंबर पासून चित्रपटगृहात



Produced By: Meliorist Film Studio
Directed By: .narwade

Executive Producers: Dr Suhas Ambade & Dr Leena Nishant Bansod

Associate Producers: Sudhir Bagde, Dr Rahul Jawale & Dr Manav Pagare

Story, Screenplay & Dialogues: Shailesh Narwade

Cast: Ruturaj Wankhede, Priyadarshini Indalkar, Payal Jadhav, Rohini Hattangady, Devika Daftardar, Vijay Nikam, Rajkumar Jarange, Manasi Subhash

Director Of Photography: Sanjivkumar Hilli
Editor: Faisal Mahadik
Sound Designer: Mayur Bakshi
Background Music: Mangesh Dhakde
Music: Onkarswaroop
Lyrics: Dr Suhas Ambade, Saurabh Guru, Suhas Munde
Singer: Onkarswaroop, Rajeshwari Pawar, Radha Khude

DI Colorist: Yogesh Dixit
CGI & VFX Producer: Magicstream VFX

Head Of Production: Santosh Gilbile
Executive Producer: Yogesh Nikam
Associate Director: Akshay Khadilkar
Production Designer: Mahesh Kore
Makeup Designer: Santosh Gilbile
Costumes Designer: Anuttama Nayakavdi
Choreographer - Limje

Location Sound: Ganesh Phuke
Action Director: Bikash Kumar Singh
Post-Production:Rush Media & Ganraj Studios
Line Producer - Rahul Nevse

Pr: Darshan Musale (Media Planet)
Digital Marketing: Team Social Time
Ashmiki Tilekar,
Mayuresh Sonawane
Publicity Design: Brain On Rent
Distribution: Sunshine Studios (Ankit Chandiramani)

[Jayanti 2, Marathi Cinema, YouthPower, Shailesh Narwade, Marathi Movie, Jayanti 2 InCinemas 11 September 2026

पडद्यावरचा इंटेन्स अभिनय असो किंवा दिग्दर्शनातून मांडलेलं वास्तव... नागेश भोसले यांनी प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांच्या...
07/08/2026

पडद्यावरचा इंटेन्स अभिनय असो किंवा दिग्दर्शनातून मांडलेलं वास्तव... नागेश भोसले यांनी प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. 🎭🎬

नागेश भोसले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉

अशा या अष्टपैलू कलाकाराचा हा खास प्रवास कसा वाटला? तुमची आवडती भूमिका कमेंट करा! 👇

पंतप्रधान मोदींचा अपमान केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि ते “हुकूमशहा” असते तर बरे झाले असते, असे त्या म्हणाल्या ...
07/08/2026

पंतप्रधान मोदींचा अपमान केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि ते “हुकूमशहा” असते तर बरे झाले असते, असे त्या म्हणाल्या होत्या.

इंटरनेटवर यावर मतभेद आहेत, काही जण त्यांच्या मताशी सहमत आहेत, तर काहींच्या मते हे लोकशाहीच्या विरोधात आहे.

त्यांचे हे वक्तव्य आता सर्वत्र ट्रेंड होत आहे.

 

लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या फिटनेससाठीही ओळखले जातात. मिलिंद गवळींनी सांगितले आपल्या ...
07/08/2026

लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या फिटनेससाठीही ओळखले जातात. मिलिंद गवळींनी सांगितले आपल्या फिटनेसचे रहस्य

Milind Gawali (मिलिंद गवळी)



[Aai Kuthe Kay Karte, milind gawali, Marathi News, marathi cinema, Actor ]

07/08/2026

🎙️ एका संगीत शिक्षकाचा प्रवास... भारताच्या सुवर्णसूरापर्यंत! ❤️

लतादीदी यांनाही ज्यांच्या आवाजाने भारावून टाकलं... त्या सुरेश वाडकर यांच्या प्रेरणादायी प्रवासाची ही खास गोष्ट. ✨

👇 कमेंटमध्ये सांगा... सुरेश वाडकरांचं तुमचं सर्वात आवडतं गाणं कोणतं? 🎶



Suresh Wadkar, the legendary playback singer whose soulful voice has enriched Indian music across multiple languages and whose remarkable contributions have been honored with the Sangeet Natak Akademi Award and the Padma Shri.

[Suresh Wadkar, Ae Zindagi Gale Laga Le, Lagi Aaj Sawan Ki, Chappa Chappa Charkha Chale, Sur Singar, megha re megha re, Lata Mangeshkar, music directors, Bollywood Superhit songs, classical music, chappa chappa charkha chale, Madanmohan Music Competition, Kolhapur, Music teacher, Marathi, children's songs, devotional songs, Harkat, Sangeet Martanda, Pandit Jasraj, sangita shikshak, balageet, bhakti geet, shura amhi sardar, pahile na mi tula, madanamohan sangit spardha, Kolhapur, Tribute, Indian Playback Singer, Indian Music, Legendary Singer, Musical Legacy, Evergreen Melodies, Bollywood Hits, Bollywood Classics, Bollywood Music, Retro Bollywood,Old Hindi Songs, Soulful Songs, Classical Hindi Songs, Happy Birthday Suresh Wadkar, Bhavgeet]

अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावरील एका अनोख्या पोस्टमुळे चर्चेत शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये तो पाठमोरा उभा दिसत असू...
06/08/2026

अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावरील एका अनोख्या पोस्टमुळे चर्चेत शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये तो पाठमोरा उभा दिसत असून त्यावर "माझा आवडता प्राणी – माझे बाबा" असा मजकूर लिहिलेला आहे. या पोस्टसोबत त्याने शूटिंग सुरू झाल्याचे संकेत देणारी इमोजी शेअर केल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

घायल हू इसलिये घातक हु 🔥 पुन्हा स्वागत आहे प्रणित'३७० बिर्याणी'वादानंतर स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेने केली कमबॅक शोची...
06/08/2026

घायल हू इसलिये घातक हु 🔥 पुन्हा स्वागत आहे प्रणित

'३७० बिर्याणी'वादानंतर स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेने केली कमबॅक शोची घोषणा..

प्रणित मोरेने इन्स्टाग्रामवर कमबॅक जाहीर केलं आहे. त्याच्या शोचं नाव 'घायल' असं आहे. त्याने लिहिले,

"घायल
जे घडलं ते मी बदलू शकत नाही, पण त्यामुळे मी कोण बनेन हे मी निवडू शकतो.
घायल ही त्याच प्रवासाची कहाणी आहे.
सुरुवात मुंबईत."

#

[Pranit More, Pranit More Comedy, Stand Up Comedy, Comedian, Biryani Controversy, Pranit More Comeback, Ghayal]

' मेघना एरंडे-जोशी यांनी अदिती सारंगधर हिच्यासोबतच्या मैत्रीबद्दलचा एक खास किस्सा सांगितला..         [pama parab, meghna...
06/08/2026

' मेघना एरंडे-जोशी यांनी अदिती सारंगधर हिच्यासोबतच्या मैत्रीबद्दलचा एक खास किस्सा सांगितला..



[pama parab, meghna erande-joshi, meghna erande tejasvini khanolkar, aditi sarangdhar, marathi serial, entertainment, sanai chaughade]

06/08/2026

स्मिता तळवलकर... पडद्यावरच्या अभिनयाइतकंच पडद्यामागचं त्यांचं योगदानही तितकंच मोठं होतं!
दर्जेदार चित्रपट आणि मराठी सिनेमाला नवी दिशा देणाऱ्या त्यांच्या प्रवासाला ही छोटीशी मानवंदना. 🎬

त्यांनी केलेला तुमचा आवडता चित्रपट कोणता कंमेंट्स मध्ये नक्की सांगा! 👇✨


🌠

Address

Kolhapur - कोल्हापूर
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when MarathiStars.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MarathiStars.com:

Shortcuts

Share