10/07/2026
Kolhapur Breaking: पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाचीवाडी फाटा येथे नक्षत्र हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर पडलेल्या सुमारे तीन फूट खोल धोकादायक खड्ड्याबाबत दैनिक तरुण भारतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेत खड्डा तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याची कारवाई केली.