01/08/2026
प्रसार माध्यम न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी प्रसार माध्यम न्यूजचे एमडी श्री. प्रताप पाटील, तसेच व्हिडिओ जर्नालिस्ट व अँकर श्री. संदीप घाटगे आणि व्हिडिओ जर्नालिस्ट व अँकर सौ. सुनंदा नाईक यांची भेट घेतली. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांवर मनमोकळ्या गप्पा झाल्या.
समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे लोकांपर्यंत सत्य, विश्वासार्ह आणि विधायक बातम्या पोहोचविण्याचे त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. प्रसार माध्यम न्यूज परिवाराला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
madhyamnews