Manisha videos

Manisha videos Hello Guys���

I'm manisha and I thrive on the little joys of life. followed to stay tuned!

You'll find a mix of fun vlogs, fashion, beauty and motivation videos or travel content on this channel.

खुशखबर ,खुशखबर ,लाडक्या बहिणींसाठी खुशखबर... 🤩
16/08/2026

खुशखबर ,खुशखबर ,लाडक्या बहिणींसाठी खुशखबर... 🤩

ब्युटीफूल इयर कप ♥️
16/08/2026

ब्युटीफूल इयर कप ♥️

गणरायांच्या स्वागतासाठी... 🙏🙏
15/08/2026

गणरायांच्या स्वागतासाठी... 🙏🙏

15/08/2026

पोट बाहेर येण्याची मुख्य कारणे पहा...
1)फायबर युक्त आहार घ्या जेवणात मोड आलेली
कडधान्ये, पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा.
यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
2) साखर आणि मैदाचे पदार्थला'बाय' करा जसे
गोड पदार्थ, जंक फूड आणि मैद्याचे पदार्थ
खाणे पूर्णपणे टाळा. हे पदार्थ थेट पोटाची चरबी वाढवतात.
3)रोज ३० मिनिटे व्यायाम चालणे, सायकलिंग
किंवा पोटाचे व्यायाम नियमित करा.
3)पुरेशी आणि शांत झोप कमीत कमी ७ ते ८ तासांची
झोप घ्या. अपुऱ्या झोपेमुळे वजन वेगाने वाढते.
4)भरपूर पाणी प्या दिवसभरात ३-४ लीटर पाणी प्या.
यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि मेटा बॉलिझम सुधारतो.
5)तणाव कमी करा स्ट्रेस कमी करण्यासाठी
ध्यान करा किंवा आवडीची गाणी ऐका.
कोर्टि सोल कमी झाल्यास पोट सपाट होण्यास मदत होते.

आजची माहिती आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा..

स्वामी म्हणतात.... अरे बाळा..
15/08/2026

स्वामी म्हणतात.... अरे बाळा..

15/08/2026

बाप्पाचे स्वागताची तयारी पांढऱ्या सुंदर फुलांची माळ आणि सोनेरी घंटा

ब्यूटिफुल राखी ✨💐
15/08/2026

ब्यूटिफुल राखी ✨💐

15/08/2026

2026 श्रावण महिना माहिती

14/08/2026
14/08/2026

श्रावणी सोमवार संपूर्ण माहिती.. #श्रावण सोमवार #शिवामूठ

Address

Kolhapur
416419

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manisha videos posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share