Vishal Tours and Insurance

Vishal Tours and Insurance Vishal tours and Insurance

✨ हेलिकॉप्टर सेवा 🚁✨🌸 मंदिरावर फुलांचा वर्षाव 🌸आपल्या धार्मिक कार्यक्रमांना द्या भव्य आणि दिव्य रूप!हेलिकॉप्टरमधून सुगंध...
19/08/2026

✨ हेलिकॉप्टर सेवा 🚁✨

🌸 मंदिरावर फुलांचा वर्षाव 🌸
आपल्या धार्मिक कार्यक्रमांना द्या भव्य आणि दिव्य रूप!
हेलिकॉप्टरमधून सुगंधी फुलांचा वर्षाव करून भक्तांना मिळवा अविस्मरणीय अनुभव 🙏

💍 लग्नासाठी स्पेशल हेलिकॉप्टर सेवा 💍
👑 वधू-वरांची ग्रँड एंट्री
🌹 फुलांचा वर्षाव (Flower Shower)
🎥 व्हिडिओ शूटसाठी परफेक्ट सीन
🎉 खास कार्यक्रमांसाठी VIP सेवा

✨ तुमचा कार्यक्रम करा रॉयल आणि लक्झरी ✨

📍 All India Booking Available
📞 आजच बुक करा – Limited Slots

👇👇
VISHAL TOURS AND TRAVEL KOLHAPUR

19/08/2026
🇮🇳🇮🇳 WORLD HELICOPTER DAY 🇮🇳🇮🇳VISHAL TOURS AND TRAVEL ✈️ KOLHAPUR .+91 9922565622. +91 8007821001.
18/08/2026

🇮🇳🇮🇳 WORLD HELICOPTER DAY 🇮🇳🇮🇳

VISHAL TOURS AND TRAVEL ✈️ KOLHAPUR .

+91 9922565622. +91 8007821001.

🙏 महत्त्वाची सूचना 🙏🎟️ तिरुमला श्रीवारी Arjitha Seva साठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे!ज्या भक्तांना Arjitha Seva साठी ऑनलाइन ...
18/08/2026

🙏 महत्त्वाची सूचना 🙏

🎟️ तिरुमला श्रीवारी Arjitha Seva साठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे!

ज्या भक्तांना Arjitha Seva साठी ऑनलाइन नोंदणी करायची असेल, त्यांनी नोंदणीसाठी आमच्याशी संपर्क साधावा.

📞 संपर्कासाठी:
+91 8007821001
+91 9922565622

🚩 VISHAL TOURS AND TRAVEL KOLHAPUR
🙏 श्री वेंकटेश्वर स्वामींच्या सेवेसाठी आपले स्वागत आहे. 🙏

⚠️ नोंदणी व उपलब्धता TTD च्या अधिकृत नियमांनुसार राहील.

Arjitha Seva म्हणजे काय?तिरुमला श्री वेंकटेश्वर स्वामींच्या मंदिरात भक्तांना ठराविक शुल्क भरून काही विशेष सेवांमध्ये सहभ...
18/08/2026

Arjitha Seva म्हणजे काय?
तिरुमला श्री वेंकटेश्वर स्वामींच्या मंदिरात भक्तांना ठराविक शुल्क भरून काही विशेष सेवांमध्ये सहभागी होता येते. Suprabhatam, Thomala, Archana आणि Ashtadala Pada Padmaradhana या Arjitha Seva आहेत.

🚨नोव्हेंबर 2026 साठी E-DIP🚨

⚡18 ऑगस्ट 2026 — सकाळी 10:00 वाजता: Arjitha Seva साठी ऑनलाइन E-DIP सुरू⚡

⚡20 ऑगस्ट 2026 — सकाळी 10:00 वाजता: E-DIP नोंदणी बंद⚡
🚨🚨E-DIP मध्ये निवड झालेल्या भक्तांना पुढील प्रक्रियेनुसार शुल्क भरून तिकीट निश्चित करावे लागते.🚨🚨

▲ उपलब्धता मर्यादित आहे, त्यामुळे कोटा सुरू होताच बुकिंग करा !▲ चुकवू नका ! सप्टेंबर २०२६ साठी श्रीनिवासा दिव्यानुग्रह ह...
17/08/2026

▲ उपलब्धता मर्यादित आहे, त्यामुळे कोटा सुरू होताच बुकिंग करा !

▲ चुकवू नका ! सप्टेंबर २०२६ साठी श्रीनिवासा दिव्यानुग्रह होममच्या माध्यमातून विशेष दर्शनाची संधी !

बुकिंग सुरू: २६ ऑगस्ट २०२६

वेळ: सकाळी १०:०० वाजता

तिकीट शुल्कः ₹१,६०० (२ सदस्यांसाठी)

■प्रत्येक लॉगिनसाठीः १ तिकीट

होमः अलिपिरी, तिरुपती

रिपोर्टिंग: सकाळी ८:३०

होमम समाप्तीः अंदाजे सकाळी ११:००

विशेष प्रवेश दर्शनः दुपारी ३:०० वाजता

▲ उपलब्धता मर्यादित आहे, त्यामुळे कोटा सुरू होताच बुकिंग करा !

▲ श्री वेंकटेश्वर स्वामींचे आशीर्वाद सर्वांवर राहो ! गोविंदा! गोविंदा !

Address

Gadhinglaj
Kolhapur
416502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishal Tours and Insurance posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share