03/07/2025
🔮 *बातमीपत्र - ०३/०७/२०२५*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
⭕ *जोतिबा मंदिराचे मूळ सौंदर्य खुलणार, 80 कोटींच्या संवर्धन आराखड्याला अंतिम रूप!*
👉🏻 https://youtu.be/BSoxCIF6Wc8
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *आषाढी वारीला नक्षलवादी जोडणार्या विधानाचा काँग्रेसकडून निषेध! विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन*
👉🏻 https://youtu.be/HTa-g3paHqc
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणार्या आंतरराज्य टोळीतील पाच जणांना केली अटक, सुमारे 12 लाख 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त*
👉🏻 https://youtu.be/JF0RMXc9hMQ
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *अंबाबाई मंदिर परिसरातील त्रुटींवर हिंदू एकता आंदोलन संघटनेचा थेट पाहणी दौरा, व्यवस्थापनाला दिल्या ठोस सूचना*
👉🏻 https://youtu.be/94y6eWoBlAQ
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *भगव्या शुभेच्छा फलकांमुळं शाहू घराण्यावर शिंदे गटाची नजर, शारंगधर देशमुखांच्या शुभेच्छांमुळं कोल्हापुरात नवा राजकीय चर्चांचा धुरळा*
👉🏻 https://youtu.be/1AD3BK_F6Cc
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *उंचगाव कन्या विद्या मंदिरमध्ये पहिल्यांदाच ईव्हीएम पद्धतीनं शालेय निवडणूक विद्यार्थिनींनी अनुभवली मतदान प्रक्रिया*
👉🏻 https://youtu.be/10fJYWoJri8
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *कोल्हापूर शहरातील एस. के. गँग टोळीतील 14 जणांवर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांचे आदेश*
👉🏻 https://youtu.be/RXQsRrHQ1Qc
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *तमन्नाकवाडा दिंडी सोहळा दुसर्या वर्षीही भक्तिभावात रंगला*
👉🏻 https://youtu.be/XgqfmKYUAbY
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह पाऊण तास सीपीआर आवारात भर पावसात स्ट्रेचरवरच, मृतदेहाची हेळसांड*
👉🏻 https://youtu.be/J1jQMyRSb_I
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *कागल इथं विहिरीत पडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू*
👉🏻 https://youtu.be/rrm9RZjADRM
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *सीपीआरमधील अंतर्गत रस्ते कधी होणार, नागरिकांतून विचारला जातोय प्रश्न*
👉🏻 https://youtu.be/aIx0gS4SH5M
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
⭕ *यांत्रिकीकरणामुळं पारंपरिक शेतीच बरी, कोल्हापुरातील धुंदवडे खोर्यात पारंपरिक पद्धतीनंच शेती करण्याकडं पडतंय शेतकर्यांचं पाऊल*
👉🏻 https://youtu.be/Znywm4IE1-I
आजच आमच्या 'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा.
___________________________________________________________
*'न्युज कट्टा२४' या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
यांत्रिकीकरणामुळं पारंपरिक शेतीच बरी, कोल्हापुरातील धुंदवडे खोर्यात पारंपरिक पद्धतीनंच शेती करण्याकडं पडतंय...