दिनमान

दिनमान तत्वांचा सन्मान...मातीशी इमान अन्यायाला फोडणार वाचा ...भ्रष्टाचाराचा होणार पोलखोल

20/12/2023
मा.शरदचंद्र पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐
12/12/2023

मा.शरदचंद्र पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐

माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार आणि योजनेचे शिल्पकार मा. सतेज पाटील यांच्या सन्मानार्थ आयोजित कोल्हापूरच्या थेटपा...
21/11/2023

माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार आणि योजनेचे शिल्पकार मा. सतेज पाटील यांच्या सन्मानार्थ आयोजित कोल्हापूरच्या थेट
पाईपलाईन पाणीपुरवठा योजनेच्या वचनपूर्ती लोकसोहळ्यात पाणी पुरवठा योजनापूर्ती मधील आणि कोल्हापूरच्या पत्रकारितेच्या योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सन्मान स्वीकारण्याचे भाग्य
लाभले...
यावेळी आमदार पी.एन. पाटील,
कुलपती डॉ संजय डी. पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव,आमदार ऋतुराज पाटील,आमदार जयंत आसगावकर आणि कोल्हापूरचे 28 माजी महापौर विविध राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता...

मुस्कुराने से जिंदगी के आधे दुख दूर हो जाते हैं...!!
02/11/2022

मुस्कुराने से जिंदगी के आधे दुख दूर हो जाते हैं...!!

राज्याचे माजी मंत्री स्व.दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आणि कोल्हापूरच्या राजघराण्यातील स्नुषा,माजी आमदार युवराज मालोजी...
09/09/2022

राज्याचे माजी मंत्री स्व.दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आणि कोल्हापूरच्या राजघराण्यातील स्नुषा,माजी आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरीमाराजे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझीम पथकासोबत लेझीम खेळात हलगीच्या तालावर परफेक्ट चाल खेळत असा ठेका धरला.ज्यामुळे उपस्थित कोल्हापूरकरही भारावून गेले.आता संपूर्ण राज्यात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे..कानठळ्या बसवणाऱ्या डॉल्बी साऊंड सिस्टीमला फाटा देऊन पारंपारिक वाद्ये आणि खेळ खेळत गणेश विसर्जन मिरवणुकीला और उत्साह चढतो हेच यातून दिसून येते..

या लिंकवर क्लिक करा
👇🏻
https://youtu.be/g_iXzp_DPHI

शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा
🙏🏻🙏🏻

गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील स्नुषा आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरी.....

14/08/2022

समस्त भारतवासीयांना 'दिनमान'परिवाराच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🇮🇳 जय हिंद..

eDaily Livedinmaanहज फौंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील दिडशेहून अधिक हज यात्रेकरूंचे ‘फुलपान’ देऊन स्वागत
03/08/2022

eDaily Livedinmaan

हज फौंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील दिडशेहून अधिक हज यात्रेकरूंचे ‘फुलपान’ देऊन स्वागत

Dinmaan News Network

हिंदुस्तान का भाई *दि ग्रेट ऎक्टर सलमान खान* के साथ पुणे में होटल जेडब्ल्यू मैरियट में फ़िल्म प्रमोशन के दौरान शेकहैंड कर...
26/11/2021

हिंदुस्तान का भाई *दि ग्रेट ऎक्टर सलमान खान* के साथ पुणे में होटल जेडब्ल्यू मैरियट में फ़िल्म प्रमोशन के दौरान शेकहैंड करते पत्रकार समीर मुजावर

Address

Kolhapur
416002

Alerts

Be the first to know and let us send you an email when दिनमान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to दिनमान:

Share