25/12/2025
प्रवासादरम्यान होणाऱ्या आजारांसाठी सोपे उपाय
प्रवास करताना आपण वेळी अवेळी ट्रॅव्हल करतो, बाहेरचे तिखट तेलकट खातो, नीट झोप होत नाही आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. पोट बिघडणे, घसा दुखणे, डोके दुखणे, जुलाब होणे, त्वचा रुक्ष होणे ह्या अशा व्याधी आपल्याला प्रवासादरम्यान सतावतात. आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐका डॉ आमोद साने ह्यांच्याकडून ह्या व्याधींवरती रामबाण उपाय. त्यांच्या ग्रीन फार्मसी कंपनी ने बनवलेली अनेक उत्पादने आपल्याला प्रवासादरम्यान येणाऱ्या व्याधींवर मात करायला मदत करतात. Visit green pharmacy.co.in put coupon code SMARTTRAVELLER and get 10% discount on products mentioned in podcast
Full episod on Smart Traveller Media YouTube channel https://www.youtube.com/