हॅलो लासूर

हॅलो लासूर लासूरच्या घराघरांत लासुरकरच्या मनना मानत.
*

Permanently closed.

जॉइन *लासूरच्या घराघरांत लासुरकरच्या मनामनांत
� हॅलो लासूर टी व्हि



आपल्या आसपास घडणाऱ्या चालू घडामोडी वर नजर ठेवण्यासाठी पहात रहा हॅलो लासूर टीव्ही subscribe करा ताज्या व स्थानिक बातम्या अपडेट साठी

YouTube channel link https://youtube.com/c/HelloLasurTv

संकेतस्�थळ मुख्�यतः सर्वसाधारण माहितीच्�या दृष्�टीकोनातून तयार करण्�यांत आलेले आहे. आम्�ही आमच्�या सर्व परिने लासुर स्टेशन शहरात

ील सर्वसामान्�य माणसांना आवश्�यक असलेली विविध क्षेत्रातील माहिती अंतभूर्त करण्�यांचा प्रत्�यन केलेला आहे. या व्�यतीरिक्�त विशिष्�ट व सविस्�तर माहितीसाठी उपभोक्�त्�यांनी कार्यालयाशी व्�यक्�तीशः संपर्क करावा. मला खात्री आहे की, हे संकेतस्�थळ माहिती प्रसारासाठी आणि जागरूकता निर्माण करण्�यांसाठी उपयुक्�त ठरेल.

22/03/2025

लासुर स्टेशन येथे प्रथमच मोफत नेत्र तपासणी व मोफत डोळ्याचे ऑपरेशन शिबिर सुरू करण्यात आले आहे

लासुर स्टेशनमध्ये प्रथमच मोफत नेत्र तपासणी शिबिर
लासुर स्टेशन: लासुर स्टेशन येथे प्रथमच मोफत नेत्र तपासणी व मोफत डोळ्याचे ऑपरेशन शिबिर सुरू करण्यात आले आहे. हे शिबिर लासुर स्टेशनमधील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
पुणे अंधजन मंडळाचे एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या सहकार्याने उत्तम गुणवत्ता असलेली नेत्र सेवा आपल्या लासूर मध्ये
एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय
संस्थेचे नाव. एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय
**आयोजक:** [. श्री देवी दाक्षायणी नेत्र सेवा केंद्र श्री. देशमुख कल्याण Mo. 9975973311]
* **
* **वैशिष्ट्ये:**
* मोफत नेत्र तपासणी
* तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन
* आवश्यकतेनुसार चष्मा वाटप
* मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन

शिबिराचे महत्त्व:

* लासुर स्टेशनमध्ये प्रथमच अशा प्रकारचे शिबिर आयोजित केले जात आहे.
* ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे फायदा होणार आहे.
* या शिबिरामुळे गरजू लोकांना मोफत नेत्र तपासणी आणि उपचार मिळू शकतील.

नागरिकांसाठी आवाहन:

* लासुर स्टेशनमधील नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
* आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
* या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या डोळ्यांची काळजी घ्या.

संपर्क:

* अधिक माहितीसाठी,
देशमुख कल्याण Mo. 9975973311] वर संपर्क साधावा.

या शिबिरामुळे लासुर स्टेशनमधील नागरिकांना त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होईल.

प्रिया मेडिकलच्या समोर, मेन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लासुर स्टेशन

#लासूर #लासुरस्टेशन #नेत्र #नेत्रतपासणी #मोफत_डोळ्याचे_ऑपरेशन

01/02/2025

"लासूर स्टेशनवर परभणी ते मुंबई लॉंग मार्च सुरू! न्यायसाठी लढा देणाऱ्या सर्वांना सलाम!"

#लासूरस्टेशन #लॉंगमार्च #न्यायसाठीलढा #शहीदसोमनाथसूर्यवंशी
**
हॅलो लासूर #लासुर

लासूर स्टेशनवरील परभणी ते मुंबई लॉंग मार्चचे व्हिडिओ पाहा!**लासूर स्टेशनवर परभणी ते मुंबई (मंत्रालय) लॉंग मार्च सुरू झाल...
01/02/2025

लासूर स्टेशनवरील परभणी ते मुंबई लॉंग मार्चचे व्हिडिओ पाहा!**

लासूर स्टेशनवर परभणी ते मुंबई (मंत्रालय) लॉंग मार्च सुरू झाला आहे!
न्यायसाठी लढा देणाऱ्या सर्वांना सलाम!

**व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:**
https://youtu.be/G9nOgQ0M2mM

**बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा:**
विनोद बागुल (हॅलो लासूर प्रतिनिधी)
संपर्क क्रमांक: +91 99752 38736

**शेअर करा आणि सपोर्ट करा!**
@विनोदबागुल @हॅलोलासूर @लासूरन्यूज @परभणीन्यूज

परभणी येथील भिमसैनिकांचा परभणी ते मुंबई ( मंत्रालय ) लॉंग मार्च शहीद सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकडे ( बाबा ) यांना न्.....

29/01/2025

*लासूर स्टेशन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंदाजे 250 ते 300 जणांना लाभ. अमोल जाधव*

_______________________________
Link 🔗 https://youtu.be/Ryxn0VokFm0
________________________________

लासूर स्टेशन परिसरातील पहिल्या टप्प्यात संजय गांधी निराधार योजनेत अंदाजे 250 ते 300 लाभार्थ्यांना योजना मंजूर झाली आहे. आ. प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी कार्यालयामार्फत पाठपुरावा करून गरजुं ना लाभ मिळवून दिला आहे.

🙋♂️ लासूर स्टेशन आणि परीसरातील व*संपूर्ण महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी,ताज्या बातम्या पाहण्यासाठी*
*📞हॅलो लासूर ला subscribe करा* 🔔
*लासूरच्या घराघरात लासुरकरच्या मनामनात*
*हॅलो लासूर*
______________________
♦️ *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
हॅलो लासूर सह संपादक
*विनोद बागुल*
📞9975238736

शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान, लासूर स्टेशन आयोजित कवी संमेलन 2025 हे प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ...
28/01/2025

शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान, लासूर स्टेशन आयोजित कवी संमेलन 2025 हे प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हॅलो लासूर #लासुर्_स्टेशन #लासुर #हॅलोलासूर

*लासूर स्टेशन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंदाजे 250 ते 300 जणांना लाभ. अमोल जाधव*_______________________________Link...
28/01/2025

*लासूर स्टेशन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंदाजे 250 ते 300 जणांना लाभ. अमोल जाधव*

_______________________________
Link 🔗 https://youtu.be/Ryxn0VokFm0
________________________________

लासूर स्टेशन परिसरातील पहिल्या टप्प्यात संजय गांधी निराधार योजनेत अंदाजे 250 ते 300 लाभार्थ्यांना योजना मंजूर झाली आहे. आ. प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी कार्यालयामार्फत पाठपुरावा करून गरजुं ना लाभ मिळवून दिला आहे.

🙋♂️ लासूर स्टेशन आणि परीसरातील व*संपूर्ण महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी,ताज्या बातम्या पाहण्यासाठी*
*📞हॅलो लासूर ला subscribe करा* 🔔
*लासूरच्या घराघरात लासुरकरच्या मनामनात*
*हॅलो लासूर*
______________________
♦️ *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
हॅलो लासूर सह संपादक
*विनोद बागुल*
📞9975238736

हॅलो लासूर Prashant Bumb #लासुर्_स्टेशन #लासुर #हॅलोलासूर #गंगापूर

लासूर स्टेशन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंदाजे 250 ते 300 जणांना लाभ. अमोल जाधवलासूर स्टेशन परिसरातील पहिल्या टप...

25/01/2025

लासुर स्टेशन परिसरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध..! लासुर स्टेशन व परिसरामध्ये वारंवार घडत असलेल्या चोऱ्या व दरोडेच्या घटना घडत आहे त्यावर नियंत्रण म्हणून माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधवांना मदत म्हणून ग्रामपंचायत मार्फत रात्रीच्या वेळी गस्त करण्यासाठी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे...

#लासुर्_स्टेशन #लासुर #लासूर
हॅलो लासूर Prashant Bumb

Address

Bhawni Nagr Lasur Station
Lasur
423702

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॅलो लासूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to हॅलो लासूर:

Share