Nations Of farmer

Nations Of farmer 💯💫✈️
B.sc.!Agri.
💯🚜 Farmers With Meetings.😊All King Fasal 💫Raja Satisfied
💞farmers cultivating future🌱🚜 🌾🙏 Like & Follow Our Page

16/08/2026

3एकर वावर.!💯 टोकन पद्धत.🌾 35 किलो बियाणं.💸
एक वेळा स्प्रे....🙏👌📞खुरपणी चालू...
Nashik........
Live video 3 Milion view
@



14/08/2026

यंदा 96 रु किलो चा दर... 🌾🌾 पेरू पिकाला मिळाले... 1100 झाडे 22 महिने पुर्ण..
#पेरू

#जांब

14/08/2026

🌾 श्रावण महिना.... 💯!कोथिंबीर लागवड केल्यास.😭😂🌾
पुढील 30 ते 40 दिवसांत
भाव राहणार....
💸💸💸💸💸💸💸💸 live Video
व्हिडिओ पहा मग. टाका Comment.. Follow Share...





12/08/2026

📞 चूक करू नये.. 🌾👌अन्यथा थोड्या पैसेसाठी खूप मोठे नुकसान होणार... पावसाळी कोथिंबीर पेरणी पद्धत....






11/08/2026

जादा बियाणं..! ♨️ जादा कॅरेट..! 💸 भरपूर पैसे..!!
पण पावसाळ्यात अशी चूक विनाकारण करू नका! 🚫🌧️
बियाणं जास्त टाकलं म्हणजे उत्पन्न जास्त मिळेलच असं नाही…
Mo no 📞8275206153
Like Follow share



❌ खर्च वाढतो
❌ झाडांची गर्दी वाढते
❌ रोगराईचा धोका वाढू शकतो
❌ पण शेवटी उत्पादन अपेक्षेइतकं वाढत नाही!

💡 योग्य बियाणं + योग्य अंतर + योग्य नियोजन = उत्तम उत्पादन 💯🌾

पावसाळी कोथिंबिरीत “जास्त” नाही, तर “योग्य” नियोजन महत्त्वाचं! 🔥

👇 तुमच्या भागात एकरी किती बियाणं वापरता? कमेंट करा!

#पावसाळीकोथिंबीर,कोथिंबीर,कृषी,शेती,शेतकरी कृषीमाहिती Farming Farmer KharifFarming

09/08/2026

हजारो शेतकरीची चूक 💯💯. ¡¡ पेरू शेतीमध्ये फोम कसे बांध्याचे... हे पुर्ण पहा live व्हिडिओ...

like Follow share

#पेरू

09/08/2026

1531 रोप!! ऑगस्ट month!! ♨️🌾.खोडाची जाडी... कमालच ♨️🌾👌... तुम्ही पण सेंद्रिय जैविक रासायनिक... चा वापर करून योग्य ते उत्पन्न 💯💯घेऊ शकतो...?
#केळीमार्केट #केळीबाजारभाव

08/08/2026

सोन्यापेक्षा महाग असणारी, कोथिंबीर.. काय झालं दाखवा आताचे भाव 🥺🙆.. 📣News📣|| काय ते भाव आणि काय रेट... #😔😭🥺
Like Follow share...

08/08/2026

कृपया. भाव असेल तर..!! पिकवायाला जोश येतो. ♨️🌾!! नाहीतर फुकट विको पण.. कोथिंबीरच करू 💯🌾🌾.. 😂😊👌♨️..... Mangelwedha.... Farmer..

Address

Latur
413531

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nations Of farmer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share